😊रानातून थेट चुलीपर्यंत | देशी भेंडीच्या बियांची आमटी 🥘आणि आऱ्यावरची भाकर👌👌😋
Автор: Srushti Vaibhav Vlog 😊
Загружено: 2025-12-29
Просмотров: 3468
आजचा दिवस खूप छान गेला 🌿
आम्ही आज रानात गेलो होतो गवत काढायला. येताना ताज्या देशी भेंड्या आणि मिरची आणल्या.
घरात आल्यावर चुलीवर भेंडीच्या बियांची आमटी बनवली आणि आऱ्यावर भाजलेली भाकरी केली.
खऱ्या गावाकडच्या जीवनाची, साध्या पण चविष्ट जेवणाची झलक तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल ❤️
जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा 🙏
#गावाकडचंजीवन
#चुलीवरचास्वयंपाक
#भेंडीबियांचीआमटी
#देशीभाजी
#VillageLife
#TraditionalFood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: