Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

हवेत हात फिरवून माणूस बरा कसा होऊ शकतो? निरामय जीवन भाग - २

Автор: Niraamay Wellness Center

Загружено: 2024-04-27

Просмотров: 21342

Описание:

हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतोच, जेव्हा ते स्वयंपूर्ण उपचारांबद्दल ऐकतात. पण खरं तर हे आपलं अज्ञान आहे, कारण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र हे केवळ शरीराशी नाही तर मनाशी आणि शरीरात असणाऱ्या सूक्ष्मदेहाशी निगडित आहे. मॉडर्न सायन्स केवळ स्थूल देहाकडे बघतं तर प्राचीन आरोग्यशास्त्र हे पंचतत्त्व आणि मन तसेच सप्तचक्र यांतील असंतुलन यावर विचार करतं. यावरच आधारित असणारे स्वयंपूर्ण उपचार ज्यामध्ये कुठलेही औषध नाही किंवा स्पर्शही नाही. हे उपचार कसे काम करतात, हे साध्या डोळ्यांना दिसणं शक्य नाही पण ऑरा स्कॅनिंग रिपोर्ट किंवा मेडिकल रिपोर्ट काढले असता आजार दूर झाल्याचे आपल्याला निश्चितच कळू शकते. निरामयचे योगेश चांदोरकर यांनी आपल्या जन्मदात्या आईला याच उपचारांनी मृत्यूच्या दाढेतून कसं परत आणलं? त्यानंतर योगेश व अमृता चांदोरकर यांच्याद्वारे सुरू झालेला निरामय वेलनेसचा हा प्रवास अनेक रुग्णांना असाध्य आजारातून बाहेर काढणारा कसा ठरला? या सर्वांमध्ये रुग्णाचा विश्वास किती महत्त्वाचा आहे? हे उपचार कसे केले जातात? याविषयी जाणून घेण्यासाठी "निरामय जीवन" चा हा भाग 2 अवश्य पाहा आणि इतरांनाही शेअर करा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / @niraamaywellnesscenter  

--------

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

#niraamay #niraamaywellnesscentre #treatment #healingjourney #heallingtreatment #energyhealing #healing #niraamaywellnesscentrepune #punecentre

हवेत हात फिरवून माणूस बरा कसा होऊ शकतो? निरामय जीवन भाग - २

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार  | निरामय जीवन - भाग - ३

मानसिक व भावनिक आरोग्यासाठी स्वयंपूर्ण उपचार | निरामय जीवन - भाग - ३

How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी?

How does Meditation provide energy? - ध्यानातून ऊर्जा कशी मिळवावी?

मनातील भीती, छातीतील धडधड,घबराहट होणे,अंगाला कंप बंद होण्यासाठी 4 उपाय #bhiti_dur_kara #maulijee

मनातील भीती, छातीतील धडधड,घबराहट होणे,अंगाला कंप बंद होण्यासाठी 4 उपाय #bhiti_dur_kara #maulijee

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

पचनसंस्थेचे सर्व आजार स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होऊ शकतात.

Nikhil Wagle Interview: राज – उद्धव ठाकरे युती, BMC निवडणूक, मराठी माणूस आणि शिवसेना यांचा इतिहास

Nikhil Wagle Interview: राज – उद्धव ठाकरे युती, BMC निवडणूक, मराठी माणूस आणि शिवसेना यांचा इतिहास

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 7 AM 28 December 2025 Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 7 AM 28 December 2025 Marathi News tv9 marathi

आजार दूर होण्यासाठी, ऊर्जा आवश्यक असते.

आजार दूर होण्यासाठी, ऊर्जा आवश्यक असते.

Firm resolve helps overcome diseases - दृढ निश्चयातून होते आजारमुक्ती

Firm resolve helps overcome diseases - दृढ निश्चयातून होते आजारमुक्ती

How to get rid of mental stress? - कसा घालवाल मेंदुवरील ताण

How to get rid of mental stress? - कसा घालवाल मेंदुवरील ताण

Сахар тут ни при чём: что на самом деле поднимает глюкозу после 50

Сахар тут ни при чём: что на самом деле поднимает глюкозу после 50

आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1

आपण आजारी का पडतो? निरामय जीवन - भाग - 1

ऑरा स्कॅनिंग भविष्यातील आरोग्याचेधोके आत्ताच जाणून घ्या | निरामय जीवन - भाग - ५

ऑरा स्कॅनिंग भविष्यातील आरोग्याचेधोके आत्ताच जाणून घ्या | निरामय जीवन - भाग - ५

रुग्णांमध्ये महिलांची संख्या जास्त का आहे? निरामय जीवन - भाग - ११

रुग्णांमध्ये महिलांची संख्या जास्त का आहे? निरामय जीवन - भाग - ११

आई वडील नव्हे तर प्रत्येकाने पहावे,l | स्वागत तोडकर स्मरणशक्ती घरगुती उपाय | swagat todkar sope upay

आई वडील नव्हे तर प्रत्येकाने पहावे,l | स्वागत तोडकर स्मरणशक्ती घरगुती उपाय | swagat todkar sope upay

Если у тебя спросили «Как твои дела?» — НЕ ГОВОРИ! Ты теряешь свою силу | Еврейская мудрость

Если у тебя спросили «Как твои дела?» — НЕ ГОВОРИ! Ты теряешь свою силу | Еврейская мудрость

ॲसिडिटीविषयी सर्व काही... भाग १ | निरामय जीवन - भाग - १६@NiraamayWellnessCenter

ॲसिडिटीविषयी सर्व काही... भाग १ | निरामय जीवन - भाग - १६@NiraamayWellnessCenter

FREE COURSE#19~आपले सातही चक्र एकाच वेळी लगेच ऍक्टिव्ह होण्यासाठी हे मेडिटेशन करा| requested video|

FREE COURSE#19~आपले सातही चक्र एकाच वेळी लगेच ऍक्टिव्ह होण्यासाठी हे मेडिटेशन करा| requested video|

3I/ATLAS только что покинул Землю - но кое-что ОСТАЛОСЬ позади

3I/ATLAS только что покинул Землю - но кое-что ОСТАЛОСЬ позади

Косметологи не хотят, чтобы вы это узнали! Лицо помолодело слишком сильно. Анастасия Дубинская

Косметологи не хотят, чтобы вы это узнали! Лицо помолодело слишком сильно. Анастасия Дубинская

КУСТО УВИДЕЛ ЧТО СКРЫВАЛИ НА ДНЕ БАЙКАЛА! О ЧЕМ МОЛЧАЛ СССР?

КУСТО УВИДЕЛ ЧТО СКРЫВАЛИ НА ДНЕ БАЙКАЛА! О ЧЕМ МОЛЧАЛ СССР?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]