Mumbai Mahapalika Mayor निवडणूक लांबणीवर का ? Fadnavis, Shinde यांच्या वाटाघाटी कशामुळे अडल्या ?
Автор: BolBhidu
Загружено: 2026-01-24
Просмотров: 12353
#BolBhidu #MumbaiMayor #MumbaiMahapalika
मुंबईचा महापौर कोण ? मागचे कित्येक महिने चर्चेत असलेला हा प्रश्न. सुरुवात मराठी की अमराठी यावरुन झाली, मग महापौर ठाकरेंचा की महायुतीचा यावर चर्चा आल्या, निकाल लागल्यावर प्रश्न कायम राहिला, पण चर्चांनी टर्न घेतला, महापौर भाजपचा की शिंदेंचा. मग आरक्षण पडलं आणि कुठली महिला नगरसेविका मुंबईची महापौर होणार याबद्दलचे अंदाज बांधले जाऊ लागले, या सगळ्यात हॉटेल पॉलिटिक्स ते अगदी बार्गेनिंग पॉवर दाखवणं सगळं काही मुंबईच्या महापौरपदाभोवतीच फिरत होतं. पण आरक्षण सोडत पार पडली आणि मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक ३१ जानेवारीला होणार हे जाहीर झालं. पण आता मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडल्याच्या बातम्या आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावरुन आले की निवडणूक होईल, या पद्धतीने ३१ जानेवारीचं नियोजन केलेलं असतानाही, तारीख जाहीर झालेली असतानाही महापौर पदाची निवडणूक लांबणीवर का पडली ? पडद्यामागे नेमकं काय घडलं आणि काय घडतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: