उपवासाचे
Автор: Her Daily Tales
Загружено: 2025-08-01
Просмотров: 115
नमस्कार मंडळी!
या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक सोपी आणि झटपट तयार होणारी साबुदाणा फिंगर्स ही रेसिपी!
उपासाच्या वेळेस नेहमीचेच साबुदाणा वडा, खिचडी खाऊन कंटाळा आला असेल ना?
म्हणूनच आज घेऊन आलेय एक वेगळी आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी, पण अगदी चविष्ट आणि खमंग अशी रेसिपी.
साहित्य:
• १ कप साबुदाणा पावडर
• १/२ कप शेंगदाणा पावडर
• १ कप उकडलेले व किसलेले बटाटे
• २ टेबलस्पून कॉर्नफ्लोर
• चवीनुसार मीठ
कृती सविस्तर विडिओमध्ये पाहा आणि तुम्हाला विडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻
पाहिल्याबद्दल धन्यवाद!
🎬 विडिओ एडिटिंग: InShot
🎶 संगीत: YouTube Studio
#sabudana #crispyveg #crispysabudanavada #fingers #fastingfood #shravan #shravanspecialrecipe #trendingrecipe #viral #momlife
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: