Delhi Blast: 48 तासानंतर अतिरेकी हल्ला जाहीर, नवा ट्विस्ट काय ?
Автор: Prashant Kadam
Загружено: 2025-11-13
Просмотров: 16718
दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती येण्याऐवजी सूत्रांच्या हवाल्याने बातम्या का येतात? तब्बल 48 तासानंतर सरकारने हा हल्ला अतिरेकी हल्ला असल्याचं मान्य केलंय. पण यात सरकारचीच अकार्यक्षमता कशी अधोरेखित होते आहे?
#delhiblastlive #delhiblastnews #delhiblast #terrorattack
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: