खमंग कुरकुरीत उपवासाचा बटाटा वडा|upavas batata vada
Автор: Nikita recipe & vlog
Загружено: 2025-09-26
Просмотров: 57
खमंग कुरकुरीत उपवासाचा बटाटा वडा|upavas batata vada
एकदम सोप्या पद्धतीने उपवासाचा बटाटा वडा बनवून दाखवला आहे
आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
धन्यवाद
उपवासाचा बटाटा वडा कसा बनवायचा
वरईचा बटाटा वडा
नवरात्र स्पेशल
कुरकुरीत बटाटा वडा
साहित्य
एक वाटी वरईचे पीठ
अर्धी वाटी राजगिरा पीठ
अर्धी वाटी साबुदाणा पीठ
अर्धी वाटी शेंगदाणे
चार-पाच मिरच्या
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
#recipe
#uapvasbatatavada
#उपवासस्पेशल
#बटाटावडा
#viralvideo
#Nikita recipe &vlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: