Politicalnews:जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अजित दादा गट युतीमध्येही लढतील;भाऊसाहेब पाटीलज्या
Автор: Voice of Chalisgaon
Загружено: 2025-11-09
Просмотров: 453
चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट युतीमध्येही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढतील,ज्या जागावर आमचा उमेदवार भक्कम आहे तिथे आम्ही निवडणूक लढवणार आणि ती जागा
आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून मागून घेणार आहे ,जर आम्हाला जागा मिळाली नाही तर नाईलाजाने आम्ही स्वबळावर निवडणूक लढू.जिल्हा परिषदेसाठी तीन जागा सध्याच्या स्थितीत लढवायच्या आहे. असा वक्तव्य राष्ट्रवादी गटाचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: