Republic Day LIVE: Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-26
Просмотров: 4029
भारत देशाचा 77 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या या मंगलदिनी अवघा देश तिरंगी रंगात न्हावून निघाला आहे. आज देशभरातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये तिरंगा डौलाने फडकताना दिसणार आहे. तर राजधानी दिल्लीमध्ये कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य संचलनातून देशाचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक विविधता आणि राष्ट्रीय एकतेचे दर्शन होणार आहे. महाराष्ट्रामध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क, दादर मुंबई येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता प्रमुख समारंभामध्ये ध्वजवंदन संपन्न होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहणार आहेत.
Republic Day LIVE : शिवाजी पार्कवर प्रजासत्ताक दिनाचा शाही सोहळा! राज्यपाल फडकवणार तिरंगा
#RepublicDay #ShivajiPark #Dadar #devendrafadnavis
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: