एलपीजी सिलेंडर तक्रार प्रणाली नियम कायदे - LPG cylinder complaint for delay in supply by agency
Автор: Marathi Law Awareness मराठी कायदे मार्गदर्शन
Загружено: 2020-12-27
Просмотров: 4338
गॅस एजन्सीकडून विशेषतः सणासुदीच्या काळात वेळेवर सिलेंडरची पोहोच न देणे, अरेरावी करणे, सिलेंडर पोहोचविण्यासाठी डिलिव्हरी एजंटकडून अतिरिक्त पैश्याची मागणी करणे व त्यासाठी उद्धट वर्तन करणे ई. प्रकाराविरोधात कायद्याने कसे लढावे? एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कालमर्यादा, भारत गॅस, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम ई. कंपन्यांद्वारे पुरविण्यात येणारे घरगुती एलपीजी सिलेंडर अथवा गॅस यांनी वेळेवर एलपीजी सिलेंडर न पुरविल्यास कोणती कारवाई करावी, याबाबत प्रधानमंत्री पीजीपोर्टल तक्रार व पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय यांचे नियम व तक्रार प्रणाली ई.बाबतची सविस्तर माहिती
आमचे इतर व्हिडियो पाहण्यासाठी लिंक-
• विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शन
व्हिडियोमधील नमूद सर्व कायदे व सविस्तर माहिती आता डिजिटल पुस्तक स्वरूपात अँड्रॉईड ॲपद्वारे उपलब्ध आहेत, ॲपची लिंक खालीलप्रमाणे-
https://play.google.com/store/apps/de...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: