Marathi Law Awareness मराठी कायदे मार्गदर्शन

विविध न्यायालय, मानवी हक्क आयोग, बाल हक्क आयोग, महिला आयोग, राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण पोलीस व अधिकारी यांच्याकडे कायद्याच्या चौकटीत तक्रार अथवा केस कशी करावी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याचा वापर करून कसे लढावे, भ्रष्ट शासकीय अधिकारींवर शास्तीची कारवाई कशी करावी, भारतीय संविधान व त्यातील मुलभूत अधिकार, शिक्षण संदर्भातील कायदे, बाल हक्क, महिला हक्क व त्यांचे रक्षण, बेकायदा सावकारी विरोधात कायदा ई विषयांवर विडीयो मालिका.

महत्वाचे- आता सर्व कायद्याचे जन जागृतीचे लेख हे डिजिटल पुस्तक रुपात आमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉईड ॲपद्वारे उपलब्ध आहेत, लिंक-
https://play.google.com/store/apps/details?id=com.MarathiLawLegalGuide.marathilawlegalguide

कायद्याच्या जन जागृतीचे सर्व मराठी लेख आमच्या वेबसाईटवरही एकत्रित खालील लिंकवर उपलब्ध आहेत-
https://wp.me/P9WJa1-MV

आमचा व्हॉट्सएप क्रमांक- 09511951809
मुख्य वेबसाईट- https://jaihindbks.com
ई-मेल- [email protected]