तक्रार कशी करावी? वकिलाशिवाय केस कशी करावी?- How to file complaint, cases in court without lawyer
Автор: Marathi Law Awareness मराठी कायदे मार्गदर्शन
Загружено: 2020-04-14
Просмотров: 23942
वकिल न नेमता काही प्रकरणांत न्यायालय, विविध आयोग व अधिकारी यांचेकडे तक्रार, याचिका किंवा दावा कसा करावा याबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन.
न्यायालय, विविध आयोग अथवा अधिकार संस्था यांना तक्रार याचिका कशी करावी? मानवी हक्क आयोग, महिला आयोग अथवा बाल हक्क आयोग ई. आयोगांसमोर तक्रार अथवा केस कशी करावी? ग्राहक न्यायालयात तक्रार अथवा केस कशी करावी? विविध अधिकारीं अथवा पोलिसांना तक्रार कशी करावी? अन्यायाविरोधात कसे लढावे? भ्रष्टाचारविरोधात कसे लढावे? मुलभूत अधिकारांसाठी कसे लढावे? वकील न नेमता अथवा वकीलशिवाय केस अथवा तक्रार कशी करावी? पोलिसांकडे तक्रार कशी करावी? कायद्याने नमुना ड्राफ्ट कसा असतो? ई. साठी नमुना ड्राफ्टसहित सविस्तर मार्गदर्शन.
आमचे इतर अत्यंत महत्वाचे व्हिडियो पाहण्यासाठी लिंक-
• विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शन
व्हिडियोमधील नमूद सर्व कायदे व सविस्तर माहिती आता डिजिटल पुस्तक स्वरूपात अँड्रॉईड ॲपद्वारे उपलब्ध आहेत, ॲपची लिंक खालीलप्रमाणे-
https://play.google.com/store/apps/de...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: