शाळेची आरटीई २००९ कायद्यांतर्गत माहिती कशी मिळवावी? How to get school information under RTE Act 2009
Автор: Marathi Law Awareness मराठी कायदे मार्गदर्शन
Загружено: 2019-09-04
Просмотров: 1192
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ व त्यांतर्गत सन २०११च्या नियमांच्या अंतर्गत शाळांना त्यांची शाळेच्या मान्यता, सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, जमा खर्च ई. तसेच शाळेची सर्व माहिती ही शिक्षण विभागाद्वारे सार्वजनिक करणे बंधनकारक आहे. देशभरातील शाळांनी शासनास देय असलेली माहितीबाबतची तरतूदीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेणे संदर्भात असलेली कायदेशीर तरतुदींची माहिती या विडीयोमध्ये दिली आहे.
आमचे इतर व्हिडियो पाहण्यासाठी लिंक-
• विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शन
व्हिडियोमधील नमूद सर्व कायदे व सविस्तर माहिती आता डिजिटल पुस्तक स्वरूपात अँड्रॉईड ॲपद्वारे उपलब्ध आहेत, ॲपची लिंक खालीलप्रमाणे-
https://play.google.com/store/apps/de...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: