मूल शिकतं कसं - पहिली पायरी - पालकांसाठी QUEST चा एक अभिनव उपक्रम | Expert Talks with Nilesh Nimkar
Автор: Chikupiku Marathi Storytelling
Загружено: 2024-10-05
Просмотров: 9561
मूल शिकतं कसं?
जाणून घेऊ या शिक्षणतज्ज्ञ निलेश निमकर सरांकडून....
About Quest:
निलेश निमकर सर हे QUEST (Quality Education Support Trust) या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थपाक आहेत. ते गेल्या दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पहिली पायरी हा क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट (क्वेस्ट) या संस्थेचा एक अभिनव उपक्रम आहे. क्वेस्ट ही बालशिक्षणात दर्जेदार काम करणारी संस्था आहे. बालवयात मुलं भाषा व गणित कसं शिकतात याबद्दलचं शिक्षकांचं प्रशिक्षण, संशोधन व शैक्षणिक साहित्य निर्मितीचं काम क्वेस्ट मागील १७ वर्षांपासून करत आहे.
Timestamps:
00:00 - Introduction
1:07 - गणितासंबंधीच शिक्षण day to day life मध्ये कसं घडेल?
11:05 - QUEST नी आत्तापर्यंत ह्याविषयी मुलांसोबत बरंच काम केलं आहे पालकांसाठी QUEST काय काम करतं?
25:35 - जर मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असतील तर त्या पालकांसाठी हा course उपयुक्त आहे का?
29:13 - Conclusion
पहिली पायरी Website : https://pahilipayari.in
Quest Website: https://www.quest.org.in/
संपर्क: 02048553322
ई मेल: [email protected]
About ChikuPiku:
To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: