Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks

Автор: Chikupiku Marathi Storytelling

Загружено: 2024-06-21

Просмотров: 164176

Описание:

मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं?

बऱ्याचदा आपण असं ऐकतो की मुलं ऐकतच नाहीत, अगदी ओरडलं तरी ऐकत नाही. काय चालू असतं अश्यावेळी त्यांच्या डोक्यात ? किंवा आपण काही सांगायला चुकतोय का? हे आजच्या घडीला प्रत्येक पालकाला पडलेले प्रश्न आहेत याच सगळ्या विषयांवर आज आपण गप्पा मारणार आहोत Dr. दिनेश नेहेते सरांशी.

Dr. दिनेश नेहेते हे En-reach foundation आणि Parenting coach चे संस्थापक/ founder आहेत. नेहेते सर या संस्थांच्या माध्यमातून "पालकत्व" या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत ते गेली दहा वर्ष या संस्थामार्फत पालकांना मार्गदर्शन करतात, पालकांच्या upliftment साठी काम करतात.

संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.

तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !

To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription

-------------------------------------------------------------------------------
Chapters
00:00 - Introduction
00:45 - मुलं ऐकतच नाहीत! काय करायचं?
08:20 - मुलांना एक गोष्ट नको करू म्हणलं की ते न ऐकता मुलांना तीच गोष्ट करायची असते. तेव्हा पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे ?
11:30 - "मुलं ऐकत नाहीत" अशी पालकांची नेहमी तक्रार असते अश्यावेळी पालकांना तुम्ही काय टिप्स द्याल?
13:25 - "कळतं पण वळत नाही" - पालक म्हणून स्वतःमध्ये हा अवेअरनेस कसा आणायाचा ?
15:35 - मुलांना " मारायचं नाही, ओरडायचं नाही " ह्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात पण हे प्रत्यक्षात आणायचं कसं ?
18:37 - आत्तापर्यंत आपण मुलांसोबत वेगळ्या पद्धतीने वागत होतो, आता अचानक त्यात बदल कसा करायचा?
20:10 - मुलांना काय शिकवायचं यापेक्षा आपण पालक म्हणून काय शिकलं पाहिजे याचा विचार करायला सुरुवात कशी करावी?
22:35 - Conclusion

-------------------------------------------------------------------------------

Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...

Follow us on:
  / chikupikufun  
  / chikupikufun  
  / chikupikufun  
  / chik.  .

संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com

#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #chikupikuexperttalks #parentingadvice #parentingjourney #followformore #subscribenow

मुलं ऐकतच नाहीत!! काय करायचं? | Kids Don't Listen | Ft - Dr. Dinesh Nehete | ChikuPiku Expert talks

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

मुलांना शिस्त कशी लावायची? | Dr. Dinesh Nehete | Chikupiku Expert Talk

मुलांना शिस्त कशी लावायची? | Dr. Dinesh Nehete | Chikupiku Expert Talk

Teenage Parenting | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 57 #amuktamuk #marathipodcast

Teenage Parenting | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 57 #amuktamuk #marathipodcast

आयुष्याकडे बघण्याचा मुक्ताचा दृष्टिकोन | Mukta Barve | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

आयुष्याकडे बघण्याचा मुक्ताचा दृष्टिकोन | Mukta Barve | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

मुलं घडवतांना पालक कुठे चुकतात? By Anjali Dhanorkar Dy. collector | Make Your Children Successful

मुलं घडवतांना पालक कुठे चुकतात? By Anjali Dhanorkar Dy. collector | Make Your Children Successful

चांगल्या आरोग्यासाठी मुलांची दिनचर्या! | Healthy Habits for kids | Daily routine of kids | ChikuPiku

चांगल्या आरोग्यासाठी मुलांची दिनचर्या! | Healthy Habits for kids | Daily routine of kids | ChikuPiku

लहान मुलांना वाढवायचं कसं? |  Dr.Shruti Panse & Amruta kawankar @chikupikumarathistorytelling

लहान मुलांना वाढवायचं कसं? | Dr.Shruti Panse & Amruta kawankar @chikupikumarathistorytelling

मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे

मुलांचा उद्धटपणा हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे

लहान वयातच मुलांना संयम/self-regulation शिकवता येईल का? | ChikuPiku Expert Talks with Dinesh Nehete

लहान वयातच मुलांना संयम/self-regulation शिकवता येईल का? | ChikuPiku Expert Talks with Dinesh Nehete

मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढावी म्हणून काय करावे?/ डॉक्टर ज्योत्स्ना पेठकर

मुलांची अभ्यासात एकाग्रता वाढावी म्हणून काय करावे?/ डॉक्टर ज्योत्स्ना पेठकर

Motherhood - Reflect..Redefine..Reframe !! आई 'पण' पेलताना ...

Motherhood - Reflect..Redefine..Reframe !! आई 'पण' पेलताना ...

लहान मुलं मोबाईल घेणार नाहीत हा उपाय करा । उपाय फेल गेला तर १ लाख रुपये बक्षीस । निलेश महाराज कोरडे

लहान मुलं मोबाईल घेणार नाहीत हा उपाय करा । उपाय फेल गेला तर १ लाख रुपये बक्षीस । निलेश महाराज कोरडे

मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline

मुलांना शिस्त कशी लावायची ?| Khuspus with Omkar | Hema Honwad | Marathi Podcast #Discipline

पालकांनी मुलामुलींना कसे handle  करावे? १० ते २० वयोगटातील मुलामुलींना कशाप्रकारे हाताळावे ?

पालकांनी मुलामुलींना कसे handle करावे? १० ते २० वयोगटातील मुलामुलींना कशाप्रकारे हाताळावे ?

आई-बाबांमधल्या मतभेदांचा मुलांवर काय परिणाम होतो?

आई-बाबांमधल्या मतभेदांचा मुलांवर काय परिणाम होतो?

घरातली भांडणं आणि मुलं

घरातली भांडणं आणि मुलं

पालक आणि मुलांमधला चांगला संवाद | बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून

पालक आणि मुलांमधला चांगला संवाद | बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून

पालकांच्या कोणत्या चुकांमुळे मुलं बिघडतात ?

पालकांच्या कोणत्या चुकांमुळे मुलं बिघडतात ?

Rajiv Tambe: Writer | Creative parenting & happy learning | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

Rajiv Tambe: Writer | Creative parenting & happy learning | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

Grandparenting, आजी-आजोबा आणि पालकत्व | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 59

Grandparenting, आजी-आजोबा आणि पालकत्व | Dr.Bhooshan Shukla | Khuspus with Omkar | EP 59

लहान मुलांना अभ्यासाची सवय कशी लावायची?

लहान मुलांना अभ्यासाची सवय कशी लावायची?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]