मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल? | Ft - डॉ. विभुषा जांभेकर | ChikuPiku Expert Talk |
Автор: Chikupiku Marathi Storytelling
Загружено: 2024-06-14
Просмотров: 27695
मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल?
ft - डॉ. विभुषा जांभेकर Clinical Nutrionist
जून महिन्यात पावसाळा तर सुरु होतोच पण त्याचबरोबर अनेक लहान मोठे आजार सुद्धा येतात अश्यावेळी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी कशी वाढवता येईल जेणेकरून मुलं आजारीच पडणार नाहीत. कुठल्या पदार्थांचा भाज्यांचा समावेश आहारात झाला पाहिजे किंवा काही घरगुती काढे आहेत जे घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी वाढेल. अश्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आहारतज्ञ डॉ. विभूषा जांभेकर यांच्याकडून..
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
------------------------------------------------------------------------------------------------------
Chapters: -
0:00 - Introduction
0:40 - मुलांची रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी चांगली राहावी, मुलं फिट राहावी यासाठी आपण काय करायला हवं ?
4:30 - रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी चांगली राहण्यासाठी काढे फार उपयोगी आहेत, त्याची काही सोपी recipe आहे का?
6:10 - शाळा सुरु झाल्यावर मुलांची immune system चांगली राहण्यासाठी काय करायला हवं ?
10:55 - रोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरणं महत्त्वाचं का आहे?
12:00 - शाळांमध्ये मुलांना हेल्दी डबा देण्यासाठी काही टिप्स!
17:00 - तू स्वतः मुलांची रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी चांगली राहण्यासाठी हे सगळं कसं मॅनेज करतेस ?
20:40 - Conclusion
------------------------------------------------------------------------------------------------------
To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: