मुलांच्या Awkward प्रश्नांना कसे हाताळायचे ? Kid's Awkward Questions- ChikuPiku- Ft. Anuja Kulkarni
Автор: Chikupiku Marathi Storytelling
Загружено: 2024-04-26
Просмотров: 9849
आई, मला हा मुलगा / मुलगी आवडते! बाबा * * * ह्याचा अर्थ काय? मुलांच्या ह्या बोलण्यावर कसं react व्ह्यायचं?
आजकालच्या काळात media exposure मुळे मुलांच्या मनात उद्भवणारे प्रश्न पालक म्हणून आपण कसे हाताळायचे? तुमच्या मुलांनी जर शिवी दिली तर त्या वेळी कसं react व्ह्यायचं?
मुलांनी काही awkward questions विचारल्यावर मुलांशी मोकळेपणाने कसं बोलायचं जेणेकरून मुलंही आपल्याला त्यांच्या मनातलं सांगतील, गप्पा मारतील? यासाठी काही parenting tips जाणून घेऊ या बालमानसतज्ज्ञ अनुजा कुलकर्णी यांच्याकडून..
या Expert Talk मध्ये अनुजा कुलकर्णी तुम्हाला मुलांसोबत संवाद साधण्याच्या योग्य पद्धतीबद्दल मार्गदर्शन करतील. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
Timestamps:
00:00 - Introduction
0:45- “आई, मला हा मुलगा/मुलगी आवडते !” असं मुलं सांगतात तेव्हा कसं रिऍक्ट करायचं?
9:54 - Van मधून जाताना इकडून तिकडून शिव्या शिकतोय आणि घरी येऊन शिव्या देतोय, "मी काय करू? मला tension आलंय."
12:08 - मुलं मोठ्यांबरोबर TV serials बघतात तेव्हा त्यांच्या वयाला योग्य नसलेले प्रसंग बघून नको ते विचार त्यांच्या मनात येतात, तेव्हा हे कसं हाताळायचं ?
14:48 - Media Exposure मुळे प्रेम, नवरा-बायको, बाळाची डिलिव्हरी असे प्रसंग मुलं खेळात घेत असतील तर त्याविषयी आपण काय करायला पाहिजे ?
17:20 - आपल्या मुलांच्या संगतीतल्या मित्र-मैत्रिणीमुळे मुलांच्या स्वभावात बदल दिसत असेल तर काय करायला पाहिजे?
21:16 - Conclusion
To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
--------------------------------------
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks #parentingexpert #experts #experttalks #childpsychologist #parentinglife
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: