सर्वांना आवडेल असा भव्य कोकण महोत्सव भांडुप | Bhandup | kokan Mahotsav 2024 | bhandup jatra Mumbai
Автор: Sagar Patil Vlogs
Загружено: 2024-12-05
Просмотров: 31602
नमस्कार मित्रानो आज बऱ्याच दिवसांनी मुंबई ला आलो आपल्या कोकण महोत्सव अनुभवायला.
हा कोकण महोत्सव चा पत्ता आहे
कोकण नगर बस स्टॉप समोर
स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मैदान
कोकण नगर भांडुप मुंबई
वेळ सायं 5pm to 10pm
Map location https://maps.app.goo.gl/j1EM2kusimCQu...
नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्वजण आपण आज जाणार आहोत मासळी बघायला खूप सुंदर आणि छान अशी मासळी आपल्याला पाहायला मिळेल अगदी स्वस्त.
नमस्कार मी सागर कृष्णा पाटील डोंगर,दऱ्या,गावे,गडकिल्ले, बाजार, मासळी बाजार,गडकिल्ले, ह्यांची भटकंती करणारा काळाच्या ओघात सर्व नष्ट होत चालले परंतु आपण जतन करण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न आताच्या पिढीला आपल्या परंपरा , सण, उत्सव,जत्रा, ह्यांची मजा काय असते हे कळण्यासाठी हा मी प्रयत्न करतो तेव्हा माझ्या ह्या चॅनेलला
Like करा
Share करा
आणि हो चॅनेलवर नवीन असल्यास चॅनेलला subscribe करा.
If you want support me
My UPI id sagarkp2011@okhdfcbank
#kokan #kokanfestival #bhandupcheutsav #bhandupwest #mumbai #mumbaistreetfood
Kokan mahotsav bhandup
Bhandup kokan mahotsav
Kokan jatra
Kokan festival
#dryfishmarket
#kokanfood
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: