शेतकरी देवो भव: | नैसर्गिक शेतीतून शाश्वत उन्नती / श्री. रत्नाकर ढगे
Автор: ShekruTV
Загружено: 2026-01-13
Просмотров: 452
प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.
मा. अध्यक्ष
डॉ. इन्द्र मणि
मा. कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
प्रमुख उपस्थिती
डॉ. खिजर बेग
संचालक संशोधन, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
वक्ते
श्री. रत्नाकर ढगे
प्रगतशील शेतकरी, सायाळ, लोहा, नांदेड
समन्वयक
डॉ. आनंद गोरे
प्रमुख अन्वेषक, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वनामकृवि, परभणी
संचालन
डॉ. स्मिता सोलंकी
कृषि अभियंता तथा शास्त्रज्ञ, वनामकृवि, परभणी
सर्व मते, सल्ला, केलेली विधाने केवळ त्या वक्त्याची / मार्गदर्शकाची आहेत. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरू टीव्ही कोणत्याही हेतूसाठी अचूकता, पूर्णता, उपयोगिता किंवा योग्यता याची हमी देत नाही. शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही द्वारे प्राप्त माहितीवर अवलंबून असलेल्या दर्शकांच्या कोणत्याही नुकसानास शेकरू डॉट फाउंडेशन / शेकरु टीव्ही जबाबदार नाही. कृपया www.shekru.org वर विस्ततृ तपशीलवार अस्वीकरण (disclaimer) वाचा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: