प्रेम म्हणजे काय नसतं | Sonalee Khade | Vichar Manthan | Dhiraj Ghorpade | Eps-43
Загружено: 2025-11-01
Просмотров: 6128
🌿 माईंड मिराकल्स तुमच्या वैयक्तिक, व्यवसायिक आणि सामाजिक विकासासाठी सदैव सोबत!
✅ पर्सनल कौन्सेलिंग – (7020053425 / 7298082219)
प्रेम म्हणजे काय असतं… हे आपण बरंच ऐकतो.
पण प्रेम म्हणजे काय नसतं?
याचा शोध घेणं तितकंच महत्त्वाचं!
विचार मंथनच्या या एपिसोडमध्ये मानसशास्त्रज्ञ Sonalee Khade या प्रेमसंबंधातील चुकीच्या समजुती, मर्यादा, अपेक्षा, दुखापत, ओढ व आसक्ती यामधील सूक्ष्म फरक स्पष्ट करतात.
✅ नात्यातील ‘टॉक्सिसिटी’
✅ चुकीची आसक्ती vs निरोगी प्रेम
✅ ब्रेकअपनंतरचा वेदना–प्रक्रिया
✅ अपेक्षा आणि वास्तव
✅ सोशल मीडिया व प्रेम
✅ संवादाचे महत्त्व
या सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा.
जर तुम्ही प्रेमात आहात… किंवा प्रेमात पडण्याचा विचार करत असाल…
तर हा एपिसोड नक्की बघा!
🎙️ Guest: Psychologist – Sonalee Khade
🎥 Host: Dhiraj Ghorpade — विचार मंथन
#प्रेम #Love #Psychology #Relationship #विचारमंथन #SonaleeKhade #MentalHealth #Breakup #toxicrelationshipsurvivor #baramati #Dhiraj Ghorpade
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: