Majhya Avajavarcha Gandantar | Me Alladiya Khan | Book Reading | Dr. Ashwini Bhide Deshpande
Автор: Ashwini Bhide Deshpande
Загружено: 2025-12-28
Просмотров: 387
नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत.
गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या "मी अल्लादियाखां..." या ललित चरित्राचा काही थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे.
खांसाहेबाँच्या चरित्रातली एक ख़ास मनोवेधक घटना अशी आहे की त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला त्यांच्या आवजावरती फ़ार जास्त ताण पड़ून तो ख़राब झाला होता. त्या मुळे त्यांना गायकी मधे काही बदल करावे लागले होते. आणि ती गायकी आज आपल्या पर्यंत पहोचून, त्याला आपण जयपुर-अतरौली गायकी म्हणतो. या घटनेचं चित्रण करणारा आजचा प्रसंग आहे. आज़च्या आख्यानाचं नाव आहे “माझ्या आवाजावरचं गंडांतर”.
Credits:
Written and Presented by: Dr. Ashwini Bhide Deshpande
Pencil sketch by: Dnyanesh Chirmule
Creative Ideation: Amol Mategaonkar
Audio and Video Editing: Amol Mategaonkar
Video Recording and Color Grading: Kannan Reddy
Special Thanks to: Raja Deshpande
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: