Aai Jagdambe | आई जगदंबे |Dharmaveer | Adarsh Shinde|Chinar – Mahesh |Mangesh Kangane| Prasad oak
Автор: Dr.Vijudada Khune
Загружено: 2022-09-25
Просмотров: 826
Aai Jagdambe |Dharmaveer (2022)
#dharmaveer
#adarshshinde
#Chinarmahesh
#Mangeshkangane
#prasadoak
#ashtami
आई तुझ्या ग चरणी आभाळ धरनी येऊन विसावले
देवा दिकांचे संकट जाये ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
नाद झंकार तू . सारा संसार तू ..
नाद झंकार तू . सारा संसार तू ..
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे .तू तपस्विनी
आई जगदंबे . तू ओजस्विनी
आई जगदंबे .तेज तेजस्विनी
आई जगदंबे …..
जगदंबे ..आई जगदंबे …..
आशेचा अंकुर दे
आई जगदंबे …..आई जगदंबे …..
तुझी छाया हि अंतरली
आई जगदंबे ….. तू महेश्वरी
आई जगदंबे ….. तू परमेश्वरी
आई जगदंबे ….. दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे …..
घाट घालू किती वाट पाहू किती
लाट मायेची होऊन ये
कणाकणात तू मनामनात तू
जिवाशिवात तू अंबे
धावा ऐकून भक्ताचा … आई हाकेला धावून ये
ओढ साठली डोळ्यात… मन भेटीला आतुर हे
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे .. तू तपस्विनी
आई जगदंबे .. तू ओजस्विनी
आई जगदंबे ..तेज तेजस्विनी
आई जगदंबे ..
गीतकार - मंगेश कोंगणे
संगीतकार -चिनार -महेश
गायक -आदर्श शिंदे
चित्रपट -धर्मवीर (२०२२)
दिग्दर्शक - प्रविण तरडे
कलाकार- प्रसाद ओक

Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: