नवीन-जुनी कार खरेदी करताना ही काळजी घ्या | 4 Wheel's Analysis Pune | Car Market | Shivar Business
Автор: Shivar Business
Загружено: 2024-09-02
Просмотров: 446
नवीन कार खरेदी करताना किंवा सेकंड हॅन्ड गाडी घ्यायची असल्यास आपण एखादा अनुभवी चालक किंवा ओळखीच्या गॅरेज वाल्याला विचारून ती गाडी खरेदी करत असतो. परंतु कार, इंजिन कसे आहे, कारला रिपेंट केलेले आहे का किंवा कार किती जुनी आहे, कारला काही प्रॉब्लेम होऊ शकतात का याविषयीची डिटेल माहिती आपल्याला प्रत्यक्ष कार चालून बघितल्याशिवाय मिळत नाही. ग्राहकांची हीच गरज ओळखून पुणे येथील चार इंजिनियर तरुणांनी 4 wheel's analysis ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून ते नवीन किंवा जुनी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सल्ला देतात. वाहन बाजार, कार बाजार, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
website - http://www.4wheelsanalysis.in
Mob. 7447441331
#rohitmatepune
#carinspectionservice
#carbazar
#carbazarpune
#secondhandcar
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: