पवारांचं राजकारण संपलं? | Vinay Hardikar | EP - 1/2 | Behind The Scenes | Think Bank
Автор: Think Bank
Загружено: 2023-07-06
Просмотров: 466848
अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवार यांची राजकीय ताकद कमी झाली आहे का? पुरोगामी विचारांचे राजकीय पाठीराखे ही पवारांची ओळख आता मिटणार? भाजपच्या सोबत जाण्याचे प्रयत्न केल्याने पवारांची विश्वासार्हता कमी होणार? येत्या काळात पवारांचे राजकारण कोणत्या दिशेने जाईल?
ज्येष्ठ विचारवंत, विनय हर्डीकर यांची मुलाखत... भाग १
#ajitpawar #sharadpawar #maharashtrapolitics
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: