Shri Hari Nako Karu Mazi Maskari....(Gaulan)
Автор: Priyanka Dnyaneshwar Karanje
Загружено: 2019-01-17
Просмотров: 403234
गायिका :- प्रियांका करंजे.
पख्वाज वादक :- ओंकार पोकळे.
टाळ वादक :- ओमकार करंजे.
: Lyrics :
श्रीहरीsss माधवाsss मोहनाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी.....||धृ.||
तुझ्या वचनाला गुंतले मी राधा.....(2)
रात्रंदिवस तुझ्या आसनाला.....(2)
मोहनाsss माधवाsss गोविंदाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी.....||1||
घागर घेवूनी पाणियासी जाता.....(2)
रोखून धरशी आमुच्या वाटा.....(2)
केशवाsss माधवाsss मोहनाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी.....||2||
ऐका जनार्दनी पूर्ण कृपेने.....(2)
वाईट बाई तुझा कृष्ण मुरारी.....(2)
माधवाsss केशवाsss गोपालाsss
नको करू माझी मस्करी देवा
बंद कर तुझी बासरी.....||3||
श्रीहरीsss माधवाsss मोहनाsss
नको करू माझी मस्करी देवा
नको करू माझी मस्करी....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: