४ कारखाने, ५० भट्ट्या, पिस्तूल विकणाऱ्या गावात पुणे पोलिसांची कारवाई | Pune News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-23
Просмотров: 43495
४ कारखाने, ५० भट्ट्या, पिस्तूल विकणाऱ्या गावात पुणे पोलिसांची कारवाई | Pune News
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश मध्ये असलेल्या उमरती गावात जाऊन त्या ठिकाणी असलेल्या चार अनाधिकृत पिस्तूल बनवणाऱ्या कारखान्यांवर छापेमारी करत तब्बल 50 भट्ट्या उध्वस्त केल्या. या कारवाईसाठी पुढे पोलिसांचे तब्बल 105 अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. देशातील विविध राज्यांमध्ये पिस्तूल पुरवणारे गाव म्हणून या गावाचे नाव कूप्रसिद्ध आहे. पुण्यातील केलेल्या कारवाईमध्ये तब्बल 21 पिस्तूल जप्त करण्यात आले होते आणि त्याचे थेट कनेक्शन मध्य प्रदेश मध्ये मिळून आलं. ही कारवाई नेमकी कशी राबवली गेली याबाबत या ऑपरेशनचे नेतृत्व करणारे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी...
Pune Police raid, Madhya Pradesh illegal pistol factory, Umarati village raid, illegal arms manufacturing, 50 furnaces destroyed, 21 pistols seized, Somya Munde, Akshay Badwe interview, interstate crime network, arms smuggling, Maharashtra news, MP raid operation, police crackdown
#punepolice #armsraid #illegalweapons #madhyapradesh #umarativillage #crimecrackdown #maharashtranews #policeoperation #somyamunde #newsupdate #interstatecrime
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: