Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

अख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सरपंच। अप्रतिम भाषण । motivational video श्री भास्करराव पेरे पाटील

Автор: Incredible Nation अतुल्य राष्ट्र

Загружено: 2020-09-12

Просмотров: 2869721

Описание:

आदर्श गाव पाटोदा
जिल्हा औरंगाबाद
सरपंच
भास्करराव पेरे पाटील
औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सरपंच Bhaskarrao Pere patil सरपंच असावा असा!

खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा
आणखी व्हिडिओ

आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा.
   • कोणत्याच मंत्र्याच्या गावचा इतका विकास नसे...  

30 लाख
लोकांनी पाहिलेला व्हिडिओ
   • भास्करराव पेरे पाटील पाटोदा। सरपंच असावा त...  

20 लाख लोकांनी पाहिलेला विडिओ
खरंच याना मुख्यमंत्री बनवले पाहिजे
   • अवसान घातकी राजकारणा पेक्षा ह्यांना मुख्यम...  

अख्या महाराष्ट्राला वेड लावणारा सरपंच। अप्रतिम भाषण । motivational video श्री भास्करराव पेरे पाटील

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

चॅनलला @TREDING_TARGET भेट द्या  BHASKAR PERE PATIL #latest #भास्कर_पेरे_पाटलांचं_कर्नाटकातील_भाषण.

भास्करराव पेरे पाटील जबरदस्त  भाषण... 9405646464

एकलहेरा येथे पेरे पाटील यांचा व्याख्यान

एकलहेरा येथे पेरे पाटील यांचा व्याख्यान

अफलातून भाषण असा सरपंच पुन्हा होणे शक्य नाही। आदर्श सरपंच। भास्कर पेरे पाटील incredible nation

🙏जे काम मुख्यमंत्र्याला जमणार नाही ते करून दाखवलं🙏 भास्कर पेरे पाटलांनी🙏 महाराष्ट्राचे आदर्श सरपंच🙏

मी पाहिलेलं स्वप्न - डॉ.राजेंद्र भारुड,  भिल्ल वस्तीत जन्म ते आय.ए.एस.पर्यंतचा डॉ.भारुड यांचा प्रवास

व्यवसाय करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने ऐकावे असे रवींद्र खैरे सर यांचे सुंदर व्याख्यान.

शिवजयंती विशेष भाषण 🚩| महाराष्ट्राचा बुलंद आवाज🔥|🎙️Nitin Bangude Patil Latest Speech |

सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे परतूर येथील विनोदी भाषण ! Makrand Anaspure Comedy Bhashan, Partur

अवसान घातकी राजकारणा पेक्षा ह्यांना मुख्यमंत्री केले तर महाराष्ट्रात एक ही गाव गरीब राहणार नाही.

विठ्ठल कांगणे सरांचं तुफान कॉमेडी भाषण ! स्टेटस ठेऊन हवा करणारे सुधारा

Bhaskar Pere Patil

Bhaskar Pere Patil

KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India

विठ्ठल कांगणे सरांचे विनोदी भाषण ऐकून हसु 😂हसु पोट दुखेल#entertainment#motivation#vitthalkanganesir

#आम्ही_बागायदार । सुरुवात आपल्या पासून करा । आदर्श गाव पाटोदा चे सरपंच मा. श्री.भास्करराव पेरे पाटील

Majha Katta | गावांच्या विकासासाठी काय करावं? पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांचं उत्तर

विठ्ठल कांगणे सर यांचे वाशिम येथील तुफान कॉमेडी व प्रेरणादायी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ..

जळणारे लोक गावात पाहिजेत😄-सरपंच. भास्करराव पेरे पाटिल #motivation #education #inspiration 🎯 #viral

अख्या महाराष्ट्रात गाजणारं हेच ते भाषण ! भास्कर पेरे पाटील यांचे भाषण ! Bhaskar Pere Patil Bhashan

🛑 'ज्या' भाषणाची महाराष्ट्रात चर्चा | भास्कर पेरे पाटील यांचे तुफान भाषण | kokanshahi सरपंच परिषद |

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]