100% आंबा कलम जगवण्याचे उपाय
Автор: Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.
Загружено: 2024-09-25
Просмотров: 7510
कलम बांधणी विषयी हे व्हिडीओ पहा
कोय कलम
• आंबा कोय कलम/Mango Grafting mango seeddlin...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25वर्ष वयाच्या झाडावर क...
काजू ग्राफ्टीग
• नर्सरी मध्ये काजू कलम करणे/ काजु मृदुकाष्ठ...
आंबा खुंटी कलम
• आंबा बगल(खुंटी)कलम 25वर्ष वयाच्या झाडावर क...
भेट कलम
• भेट कलम (आंबा)/Mango Sapodilla Tree Grafti...
काजू मृदकाष्ठ कलम
• नर्सरी मध्ये काजू कलम करणे/ काजु मृदुकाष्ठ...
काजू स्वयंभू कलम
• काजु मृदुकाष्ठ (स्वयंभू)कलम पद्धत/Grafting...
गुटी कलम
• कलम करण्याची सोपी पद्धत (गूटी कलम)/Graftin...
डोळा कलम
• डोळा बांधणी कलम पद्धती/ Dola bandhani kala...
फणस कलम
• फणस झाडावर कलम करण्याची सोपी पद्धत /How To...
गावठी बोरावर अमदाबादी डोळा कलम
• गावठी बोर फळांवर अहमदाबादी बोर कलम/ Grafti...
देवगड खुंटी कलम
• देवगड हापूस आंब्याची खुंटी भरणे/कातळी खुंट...
कलम बांधणी प्रशिक्षण
• कलम बांधणी करणे 30 जुलै 2023
काजू चे आयुष्य 20 वर्षाने वाढवा
• काजूचे आयुष्य 20 वर्षानी वाढवण्याची पद्धत ...
लिंबू वर कोपाईज कलम
• लिंबू रोपावर 5 जातींची कोपाईस पद्धतीने कलम...
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
/ uqijd_nyp
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
• श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.श्र...
अधिक माहिती साठी
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-devgad4347
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
https://www.facebook.com/profile.php?...
https://www.facebook.com/groups/13454...
🔹!! धन्यवाद!!🔹
प्रा.विनायक ठाकूर
कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
🌱🌱 कलम बांधणी व नर्सरी मॅनेजमेंट प्रशिक्षण 🌱🌱
--------* 🔴 *Online प्रशिक्षण 🔴 --------
रविवार दि. 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7:00 ते 9:00 वा.या वेळेत
-----------* *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये -----------
● नर्सरी चालू करण्यासाठी लायसन्स ( नर्सरी परवाना ) काढण्यासाठी मार्गदर्शन
● नर्सरी झाडे विक्री व्यवस्थापन व मार्गदर्शन.
● स्वतः कलमे बांधून स्वतःच्या शेतात लावणे व विक्री करण्यास उपयोगी मार्गदर्शन
● नर्सरी विषयीच्या सर्व शंकांचे निरसन व चर्चा सत्र
● रोपवाटिका वार्षिक नियोजन व व्यवस्थापन.
● powerpoint प्रेझेन्टेशन द्वारे संपूर्ण कलम बांधणी व नर्सरी मॅनेजमेंट संदर्भात विश्लेषण
-----------* *वाचन व माहिती साहित्य -----------
◆ कृषि तंत्र निकेतन यांचे अधिकृत कलम बांधणी व नर्सरी मॅनेजमेंट प्रशिक्षण नोट्स (PDF)
◆ कलम बांधणी व नर्सरी मॅनेजमेंट प्रशिक्षण या विषया संदर्भातील 10 PDF पुस्तके
( सदर साहित्य प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्या whatsapp नंबर वर पाठवण्यात येईल )
-----------* *प्रशिक्षणातील मुद्दे -----------
लैंगिक आणि अलैंगिक अभिवृद्धी, कोय कलम, गुटी कलम, छाट कलम, भेट कलम, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी, तसेच आंबा, काजू,नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतींचा बौद्धिक व प्रात्याक्षिक रित्या सखोल मार्गदर्शन
*-------------------------------------*
◆◆◆◆ प्रवेश शुल्क - १०० ₹ ◆◆◆◆
( प्रवेश फी भरल्यानंतरच प्रशिक्षणास पात्र )
-----------* *नोंदणी साठी संपर्क -----------
👇👇👇👇👇👇👇👇👇
श्री. भार्गव सावंत - 8010487618
-------------------------------------
सदर प्रशिक्षण हे Google Meet या अँप द्वारे होणार असून अधिक माहितीसाठी 👉 8010487618 या नंबर वर whatsapp मॅसेज कर
फक्त 50 प्रशिक्षणार्थी मर्यादित
**********************
धन्यवाद! 🙏
प्रा. श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: