How to make Esy rangoli mat design 😊😊
Автор: Akanksha Ganorkar
Загружено: 2025-08-09
Просмотров: 46148
उलन मॅट रांगोळी कशी बनवायची? त्याला काय काय मटेरियल लागतं ?ते कशा पद्धतीने आखली जाते? आम्हाला ड्रॉइंग येत नाही ?पण आम्ही ती कशी काढू शकतो? ड्रेसिंग करता येतं का ?अनेक प्रकारचे प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उमटत आहे.
तर सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर मी माझे अनेक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चैनल वर अपलोड केलेले आहे. तुम्हाला जे काही प्रश्न पडत असेल त्याचा प्रत्येक उत्तर म्हणून माझा एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तरी आपण माझ्या सर्व व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की तुम्हाला त्यातून मदत होईल नक्की बघा. आपल्याला माझी व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
धन्यवाद 🙏
#yrendingvideo #yputubevideo #woolendesign #woolenmat #craft
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: