नंदुरबार जिल्ह्यात आवर्जुन केली जाणारी सोलपिठ रेसिपी | हिरव्या तुरीच्या दाण्याची भाजी सोल्याची आमटी
Автор: Its Family Time
Загружено: 2025-11-07
Просмотров: 50
नंदुरबार जिल्ह्यात आवर्जुन केली जाणारी सोलपिठ रेसिपी | हिरव्या तुरीच्या दाण्याची भाजी सोल्याची आमटी
#तुरदाणे #हिरवेतुरदाणे #नंदुरबार #खानदेशीभाजी
#खानदेशी #आदिवासी #aadivasi #nandurbar
#nandurbar_mh_39
#olyatoordane
साहित्य 👇
१) १ वाटी हिरवे तुरदाणे
२) २ चमचा तेल
३) 1 चमचा जिरं
४) १/२ चमचा मोहरी
५) १ चमचा हिरवी मिरची + आलं + लसूण पेस्ट
६) कढीपत्ता
७) १/४ चमचा हळद पावडर
८) २-३ चमचा बाजरी पीठ
९) १/४ चमचा मीठ
१०) कोथिंबीर
Follow💗👇
Instagram
I'm on Instagram as @itsfamilytimewithnutan https://www.instagram.com/invites/con...
Facebook
/ 1fusqmpxmi
Thank you for watching🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: