रागिनी यादव पुन्हा मैदानात | लातूर भाजपचा प्रमुख चेहरा?
Автор: Vishnu Burge
Загружено: 2025-12-27
Просмотров: 7325
रागिनी यादव पुन्हा मैदानात | लातूर भाजपचा प्रमुख चेहरा? #news #election #maharashtra #trending #bjp
#newsupdate
#marathinews
#trending
#congress
#bjp
#devendrafadnavis
#ncp
#latur
#elecation
#Mahanagarpalika election 2025
#Mahanagarpalika election
#महानगरपालिका निवडणूक 2025
#महानगरपालिका निवडणूक
#काँग्रेस vs बीजेपी
#congressnews
#bjpnews
लातूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा संयमी आणि तेवढाच आक्रमक चेहरा म्हणून रागिनी यादव यांची ओळख आहे रागिनी यादव पुन्हा एकदा भाजपकडून निवडणूक मैदानामध्ये उतरण्याची शक्यता आहे त्यानुसार त्यांनी तयारी देखील केलेली आहे 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या लातूर येथील निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळाला होता त्यानंतर लोकांची त्यांच्याशी असलेली नाळ आणि इतर नेत्यांशी असलेले राजकीय संबंध यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे महिलांमधील लातूरचा प्रमुख चेहरा अशी रागिनी यादव यांची ओळख आहे... पक्ष देखील पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना निवडणूक रिंगणात उतरवेल अशी परिस्थिती आहे पाच वर्षाचा काम आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय आहे तयारी या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही चर्चा भाजप काँग्रेस अडीच अडीच वर्ष महानगरपालिकेच्या लातूरमध्ये सत्य होतं त्यावेळेसचा अनुभव आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर रागिनी यादव यांच्याशी साधलेला संवाद....
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: