विखेंच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब; नगर जिल्ह्यात दोन्ही पवारांच्या हाती भोपळा...
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-12-21
Просмотров: 39767
अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे हेच नगरचे बाँस असल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. 12 पैकी 9 पालिकांमध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला. त्यापैकी सात पालिकांत कमळाचा सुगंध, तर दोन पालिकांत धनुष्यबाणाचा नेम परफेक्ट निशाण्यावर लागला. विशेष म्हणजे कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात शरद पवारांची तुतारी व अजित पवारांच घड्याळही बंदच राहिलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत विखेंची चलती राहिली, आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विखेंचीच जादू चालल्याचे दिसले. नेमकं कुठं काय झालं? विखेंचं वजन कसं वाढलंय? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: