विखे का विजयी होतात? हा व्हिडीओ पहा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील... Ahmednagarlive24
Автор: Ahilyanagarlive24
Загружено: 2025-12-21
Просмотров: 11285
12 पेकी 9 पालिका ताब्यात घेणं सोप्प नव्हतं. महाविकास आघाडीने एकत्रित ताकद लावली होती. तरीही विरोधकांना चारीमुंड्या चित करत भाजप व महायुतीने दिमाखदार विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, पालकमंत्री राधाकृष्ण विखेंचं नेतृत्व पुन्हा ठळक झालं. या निवडणुकीत अजून एक चर्चा राहिली, ती म्हणजे माजी खा. सुजय विखेंची आक्रमक स्टाईलची. शिर्डीतील ऐतिहासिक विजयानंतर, सुजय विखेंनी केलेलं भाषण बरंच काही सांगून गेलं. माझा 2024 ला एकदा पराभव झाला, पण त्यानंतर गेल्या वर्षभरात मी अनेकदा गुलाल अंगावर घेतला. लोकांना गोड बोलून फसवता येत नाही. माझ्यासारखं कडू बोलून, आपलेपणा सिद्ध करुन द्यावा लागतो, असं म्हणत त्यांनी या निवडणुकीचं परफेक्ट विश्लेषण केलं. नेमकं काय म्हणालेत सुजय विखे..? त्यांच्या बोलण्यातला मतितार्थ काय..? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत...
बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : [email protected]
अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com
#Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: