How to make Kombdi Vade Recipe | आईच्या हातचे पारंपरिक कोकणस्टाईल वडे | Chicken Thali Part 1
Автор: Just Add Ekta | Recipes & Vlogs
Загружено: 2025-07-22
Просмотров: 295
कोम्बडी वडे रेसिपी | Kombdi Vade Recipe in Marathi
आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत पारंपरिक कोकणस्टाईल कोम्बडी वडे बनवण्याची झटपट आणि सोपी पद्धत. हे वडे विशेष म्हणजे भाजणी पीठातून बनवले जातात आणि त्यात आहे आईच्या हातची खास धुरीची टेक्निक!
🔸 साहित्य (Ingredients for half kg dough):
भाजणी पीठ – १/२ किलो
हळद – १ टीस्पून
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
गूळ – १ खडा
🔹 भाजणी पीठासाठी साहित्य (for 1 kg flour):
तांदूळ – ५ कप
चणाडाळ – १ कप
उडीद डाळ – १ कप
पोहे – १ कप
धणे – १/४ कप
सॉफ – १/४ कप
जिरे – १/४ कप
मिरी – १ टीस्पून
मेथी दाणे – २ टीस्पून
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
वड्याचं पीठ कसं मळायचं
धुरी कशी द्यायची
वडे कसे थापायचे आणि तळायचे
झणझणीत सुक्या चिकनसोबत वाढण्याचा खास अंदाज
Enjoy this traditional Kombdi Vade recipe – soft inside, crispy outside, with a smoky homemade flavor. Perfect for a festive or Sunday meal!
🔔 Subscribe for more Maharashtrian and Konkani recipes
#KombdiVade #MarathiRecipe #TraditionalFood #BhajaniVade #ChickenThali #KonkaniRecipe #HomemadeVade #AaiChiRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: