शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी पारंपारिक गुळाची कडाकणी।Kadakani recipe।Navaratri special sweet puri
Автор: Khamang Recipes by Rutuja
Загружено: 2023-10-18
Просмотров: 15792
शेवटपर्यंत कुरकुरीत राहणारी पारंपारिक गुळाची कडाकणी।Kadakani recipe।Navaratri special sweet puri
नवरात्री मध्ये पंचमी किंवा अष्टमीला देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो. हल्ली मैदा आणि साखर वापरून खसखुशीत कडकणी बनवल्या जातात परंतु या व्हिडीओ मध्ये आपण पारंपारीक पद्धतीने गव्हाच पीठ आणि गूळ वापरून कुरकुरीत कडाकणी बनवणार आहोत. अशा पद्धतीने बनविलेल्या कडकणी अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहतात.तुम्ही पण नवरात्रीमध्ये अशाप्रकारे कडाकणी बनवून पाहा आणि कशी बनली होती ते मला नक्की comment करुन सांगा.
साहित्य-
गव्हाचे पीठ- १.५ कप
बेसन- १.५ tsp
बारीक रवा- १ tsp
गूळ- १/२ वाटी
कोमट पाणी- १/२ वाटी
मीठ- चिमूटभर
तेलाचे मोहन- १ tsp
kadakni recipe in marathi,kadakni recipe,kadakni,navratri special kadakni,navratri special sweet puri,how to make kadakni,kadaknya recipe,kadaknya,गोड कडकणी,mithi puri,कडकणी,कडकणी रेसिपी,कडकण्या,कडाकणी रेसिपी मराठी,कडकण्या रेसिपी,कमी तेलकट कडकण्या,खुसखुशीत कडकण्या,paramparik kadaknya, गुळाची कडकणी, कडाकणी कशी करायची, कडकणी कशी बनवायची, कडाकणी रेसिपी मराठी
Music: Dear Autumn
Musician: @iksonmusic
#kadakani #कडाकणी #sweetpuri #kadakni #कडकणी
अशाच छान छान रेसिपीज साठी चॅनलला like, share आणि subscribe करा
Follow us on Instagram: https://instagram.com/khamangrecipes?...
8 दिवस टिकणारी पारंपारिक खुसखुशीत गुळाची पोळी।Til gulachi poli।Gul poli recipe in marathi
• 8 दिवस टिकणारी पारंपारिक खुसखुशीत गुळाची प...
या दिवाळीला बनवा सांगली स्पेशल खुसखुशीत लाटी वडी/ मसाला वडी।लाटीव वडी।lati vadi recipe #diwalifaral
• या दिवाळीला बनवा सांगली स्पेशल खुसखुशीत ला...
मैदा न वापरता बनवा तिप्पट फुलणारी भरपूर लेयर्सची खुसखुशीत शंकरपाळी।Shankarpali recipe। #diwalifaral
• मैदा न वापरता बनवा तिप्पट फुलणारी भरपूर ले...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: