🌶️🍆 घरगुती स्टाईल झणझणीत मसाला वांगी 🍆🌶️भाकरी-चपातीसोबत एकदम परफेक्ट आईच्या हातची चव आज तुमच्यासाठी
Автор: Cooking & bloging with Bhagyashri
Загружено: 2026-01-07
Просмотров: 74
आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीची मसाला वांगीची चविष्ट आणि झणझणीत भाजी 🍆🌶️
घरात सहज उपलब्ध असलेल्या मसाल्यांतून बनणारी ही भाजी भाकरी, ज्वारी-भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागते.
या रेसिपीत वांग्यांचा भरगच्च मसाला, योग्य तिखटपणा आणि मस्त घरगुती स्वाद आहे 😋
नवशिक्यांसाठीही ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट आहे.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका.
अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपीसाठी आमच्यासोबत रहा 💕
#MasalaVangi #वांग्याचीभाजी #MarathiRecipe #HomeStyleFood #BhakriSpecial #IndianVegRecipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: