घरगुती मसाला वांग | खमंग आणि चविष्ट रेसिपी 😋🍆हॉटेल पेक्षा भारी 👌
Автор: सासूची सुगरण सून
Загружено: 2026-01-06
Просмотров: 61
आज आपण पाहणार आहोत खास मराठमोळी मसाला वांग रेसिपी 🍆
ही रेसिपी खूपच खमंग, मसालेदार आणि चविष्ट आहे.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येणारी ही भरलेली वांग भाजी
पोळी, भाकरी किंवा वरण-भातासोबत खूपच छान लागते 😋
ही रेसिपी आवडली तर
👍 व्हिडिओ लाईक करा
📲 चॅनल सबस्क्राईब करा
🔔 बेल आयकॉन दाबा
आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा 😊
#MasalaVang
#मसाला_वांग
#VangBhaji
#भरलेली_वांगी
#MarathiRecipe
#MaharashtrianFood
#VegRecipe
#HomeMadeFood
#IndianVegRecipe
#CookingInMarathi
#VillageStyleRecipe
#EasyRecipe
#KhammangRecipe
#FoodLovers
#sasuchisugransun #trending #viral #recipe
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: