Pali Ganpati Mandir | Unhere Kund Pali | पालीचा गणपती |गरम पाण्याचे कुंड Sudhagad | Raigad
Автор: Sagar Patil Vlogs
Загружено: 2023-08-03
Просмотров: 7305
उन्हेरे कुंड म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यकृत असे हे ठिकाण परमेश्वराने दिलेली एक देणगी पावसाळा सुरू झाला की कोकण एकदम बहरते वातावरण खूप छान होते आज आपण पाहणार आहोत ती मजा जी पावसाळ्यात देखील गरम पाणी आपल्याला उपलब्ध करून देते.
पालीचा गणपती बल्लाळेश्वर अष्टविनायकपैकी एक ठिकाण ह्याच गणपती च्या ठिकाणपासून अवघ्या 1 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण खूपच छान आहे रायगड जिल्ह्यातील हे असे ठिकाण आहे की सर्वात शांत सुंदर निसर्ग, बाजूला सरसगड, देवदर्शन आणि गरम पाण्याचे झरे इथली क्षेत्रभेट तुम्हाला खूप काही देऊन जाईल.
#konkan #Raigad #rain #पाली-रायगड #pali #unhere #गरम-पाण्याचे-झरे #sudhagad #sarasgad
#ashtvinayak #ballaleshwar #hot-water-spot
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: