Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

सुचित्रा सेन चित्रपटसॄष्टीपासून दूर का गेल्या भाग 2# मायाजाल AnittaPadhye Production

Автор: Anitta Padhye Production

Загружено: 2025-12-25

Просмотров: 15

Описание:

सुचित्रा सेन चित्रपटसॄष्टीपासून दूर का गेल्या भाग 2# मायाजाल

anittapadhye production mayaajaal मायाजाल
भारतीय चित्रपटसॄष्टी. भारतीय जनतेच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आणि अविरत मनोरंजनाचा अविभाज्य झरा. चित्रपटसॄष्टी ही एक मायाजाल आहे. स्वप्न उराशी घेऊन माणसं या दुनियेत प्रवेश करतात. अनेकजण यशस्वी होतात तर बहुसंख्य अपयशी. यशाच्या शिखरावर असणारा स्टार सापशिडीतील खेळासारखा क्षणार्धात जमीनीवर येतो आणि एखादा अज्ञात कलाकार झर्रकन यशस्वी होतो. यशापयशाची काहीच खात्री नाही. मात्र पदरी यश येवो किंवा अपशय , क्वचितच कुणी या मायानगरीपासून दूर जातो. इथे मोठ्या प्रमाणात कामाचा मोबदला मिळतो मात्र मेहनत सुध्दा अतोनात घ्यावी लागते. चित्रपट स्वप्न विकत असतात असं म्हणतात. खरं नसतं , तेही पहाणार्‍याला खरं वाटावं इतकी मोठी ताकद सिनेमामध्ये असते. स्वत:ला विसरुन दोन- अडीच तास प्रेक्षक त्या नकली दुनियेत रमत असतो. रुपेरी पडद्यावर असंख्य चित्रपटांमध्ये वैविध्यपुर्ण व्यक्तिरेखा साकार करणारे कलाकार प्रत्यक्षात देखील नकली, ते साकार करत असलेल्या व्यक्तीरेखांसारखेच असतात असा बहुसंख्य प्रेक्षकांचा समज असतो. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात ते कलाकार तसेच असतात असं नाही. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा नट हा केवळ कलाकारच नसतो तर माणूस देखील असतो. सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्याच्या स्वभावाचे सुध्दा चांगले -वाईट पैलू असतात. गुण-दुर्गुण असतात आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या त्या कलाकांराची जी प्रतिमा असते; प्रत्यक्ष जीवनात सुध्दा ते कलाकार तसेच असतात असं अजिबात नाही. चाळीसहून अधिक वर्ष सिनेपत्रकार व लेखिका म्हणून हिंदी चित्रपटसॄष्टीशी माझा खुप जवळून संबंध आला आहे, इतक्या वर्षांच्या अविरत प्रवासात स्टार्स कलाकारांपासून अनेक सहाय्यक कलाकार, पार्श्वगायक-गायिका, दिग्दर्शक, संगीतकार, निर्माता आदिंशी माझ्या भेटी झाल्या, त्यांच्या मुलाखती घेण्याचा योग आला.कधी चांगले अनुभव आले तर कधी कटू. मात्र कायमच मी या सर्व मंडळींच्या मुखवट्या मागचा कलाकार शोधण्याचा प्रयत्न करत आले आहे. तेच अनुभव मायाजाल मधून मी सिनेरसिकांसह शेयर करत आहे. अर्थात सत्य , खर्‍याखुर्‍या पण रंजंक घटना.
anittapadhye production mayaajaal मायाजाल
संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये
anittapadhye production mayaajaal मायाजाल

सुचित्रा सेन चित्रपटसॄष्टीपासून दूर का गेल्या भाग 2# मायाजाल AnittaPadhye Production

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

सुचित्रा सेननी चित्रपटात काम करु नये असे कोणत्या दिग्दर्शकाला वाटत होतं भाग १# मायाजाल

सुचित्रा सेननी चित्रपटात काम करु नये असे कोणत्या दिग्दर्शकाला वाटत होतं भाग १# मायाजाल

NAJPIĘKNIEJSZE POLSKIE KOLĘDY 2025 🎄 Spokojna Składanka Kolęd Do Słuchania Na Święta #kolędy

NAJPIĘKNIEJSZE POLSKIE KOLĘDY 2025 🎄 Spokojna Składanka Kolęd Do Słuchania Na Święta #kolędy

Redaktor TAK WYŚMIAŁ ŻURKA, ŻE WYSZEDŁ ZE STUDIA!? 😆

Redaktor TAK WYŚMIAŁ ŻURKA, ŻE WYSZEDŁ ZE STUDIA!? 😆

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा ?सगळा भंडाफोड ?#breakingnews #latestnews

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा ?सगळा भंडाफोड ?#breakingnews #latestnews

Koncert Kolęd z udziałem Pary Prezydenckiej w Kozłówce

Koncert Kolęd z udziałem Pary Prezydenckiej w Kozłówce

shubhangipatil8012 is live या रे बाबा सर्वांनी मसाले भात खायला 😋

shubhangipatil8012 is live या रे बाबा सर्वांनी मसाले भात खायला 😋

To, co Mongołowie zrobili z rodziną królewską Bagdadu, wstrząśnie tobą.

To, co Mongołowie zrobili z rodziną królewską Bagdadu, wstrząśnie tobą.

ПОЧЕМУ от неё СБЕГАЮТ ВСЕ МУЖЬЯ? - 3 брака, 4 детей и одиночество Екатерины Климовой

ПОЧЕМУ от неё СБЕГАЮТ ВСЕ МУЖЬЯ? - 3 брака, 4 детей и одиночество Екатерины Климовой

🎶 Kolędy Polskie 🌟 60 minut najpiękniejszych kolęd 🎄 Godzina kolęd do słuchania z tekstem

🎶 Kolędy Polskie 🌟 60 minut najpiękniejszych kolęd 🎄 Godzina kolęd do słuchania z tekstem

नाशिकची मिरा कांबळे🌷🌷 is live!

नाशिकची मिरा कांबळे🌷🌷 is live!

🛑 LIVE Day 3 श्री राम कथा, कथा प्रवक्ते श्री परमेश्वर आनंदगिरी महाराज (वृंदावन ) थळ दाभाडी जि नाशिक

🛑 LIVE Day 3 श्री राम कथा, कथा प्रवक्ते श्री परमेश्वर आनंदगिरी महाराज (वृंदावन ) थळ दाभाडी जि नाशिक

Umieścili setki bobrów na martwej ziemi bez wody… Kilka lat później efekt był nie do uwierzenia

Umieścili setki bobrów na martwej ziemi bez wody… Kilka lat później efekt był nie do uwierzenia

Cała prawda o rolnictwie Czech! Ta uprawa daje im ponad 100 tys. złotych przychodu z hektara!

Cała prawda o rolnictwie Czech! Ta uprawa daje im ponad 100 tys. złotych przychodu z hektara!

Przerażający rytuał małżeński, który Rzym próbował wymazać z historii – ślub Kaliguli

Przerażający rytuał małżeński, który Rzym próbował wymazać z historii – ślub Kaliguli

Холостяк 14 – Випуск 10 від 19.12.2025

Холостяк 14 – Випуск 10 від 19.12.2025

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]