व्यवसायामध्ये मराठी माणूस का आहे मागे ? | Nitin Potdar
Автор: Lakshyavedh Institute
Загружено: 2023-06-12
Просмотров: 17073
मित्रांनो, उद्योग-व्यवसाय आणि मराठी माणूस म्हणजे न जुळणारे समीकरण ही आपली धारणा होऊन बसली आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे अशा उक्ती आपण अत्यंत चुकीच्या पद्धतीने मनावर घेतली आहे. अंथरूण पाहून पाय पसरावे हे ठीक आहे, पण मी एवढे अंथरूण मिळवीन की मला हवे तसे पाय पसरता येतील, ही महत्त्वाकांक्षा मराठी माणसाच्या मनात का येत नाही? व्यापार, उद्योगधंदे यांच्याकडे आपण चार हात अंतर राखूनच पाहत असतो. महिन्याच्या महिन्याला निश्चित उत्पन्नाची खात्री हीच आपल्या महत्त्वाकांक्षेची परमावधी. तर मग मराठी माणूस उद्योगधंद्यात मागे असण्याची नेमकी कारणे कोणती, व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, व्यवसाय वृद्धीसाठी नेटवर्किंग, ब्रॅण्डिंग आणि अनुभवी सल्लागार कसे महत्वाचे आहेत, या बाबत सुप्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर श्री. नितीन पोतदार सर यांनी आपले विचार मांडले आहेत.
🌎 Our Website: https://lakshyavedh.com/
📷 Instagram: / lakshyavedh
📘 Facebook: / lakshyavedhinstitute
📞 Call 9969204585
📱 WhatsApp: https://wa.link/vujp4k
📧 Email: [email protected]
🎯 लक्ष्यवेध इन्स्टिटयूट : अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवनासाठी, महाराष्ट्रीय उद्योजकांचा दिपस्तंभ !!
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आजपर्यंत सुमारे ३ लाखांहून अधिक प्रशिक्षणार्थीना लक्ष्यवेध इन्स्टिटयूटच्या विविध प्रशिक्षणक्रम आणि जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिटयूट च्या विविध प्रशिक्षणक्रम, उपक्रम आणि मार्गदर्शनाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांना, प्रोफेशनल्स व्यक्तींना, स्वयंरोजगारकर्ते आणि विद्यार्थ्यांना झाला आहे.
📌अतुल राजोळी:
अतुल राजोळी उद्योजक, बेस्ट सेलिंग लेखक, लीडरशिप कोच, महाराष्ट्रातील आघाडीचे जीवन व व्यवसाय स्ट्रॅटेजिस्ट आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. संघटनात्मक नेतृत्व, व्यवसाय धोरण आणि वैयक्तिक उत्कृष्टता या क्षेत्रातील नामांकित व्यक्ती. ते वर्ष २००८ पासुन महाराष्ट्रभरातील हजारो उद्योजकांसाठी कोच आणि ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.
#atulrajoli #lakshyavedh #marathiudyojak #motivation #marathibusiness #marathientrepreneurs #business #miudyojak #marathimotivation
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: