वसई भुई गावातील खेकडा पालन | Vertical Crab Farming
Автор: Malvani Life
Загружено: 2024-04-15
Просмотров: 23874
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये भेट देणार आहोत ते वसईतील भुईगावातील तरुणाने सुरु केलेल्या ईनडोअर खेकडा शेती व व्यवसायाला. नक्कीच एक चांगली माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळेल.
#malvanilife #crabfarming #crab #indoorfarming #viral #kokan #sindhudurg #khekda #chimbori #farming
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: