Mumbai च्या Mithilesh Backpacker ने Belarus च्या पोरीशी लग्न केलं, पण बेलारुसचा नेमका मॅटर असाय
Автор: BolBhidu
Загружено: 2023-01-24
Просмотров: 2212858
#BolBhidu #Belarus #MarriageWithForeigner
बरोबर महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे, आपल्या सोलापुरात पन्नासेक पोरं एकत्र आली. घोडे आणले, नवरदेवाचा ड्रेस घातला आणि निघाले, पण कुठं तर जिल्हाधिकारी कार्यालयात. कारण ही वरात नव्हती हा होता मोर्चा आणि त्या पोरांची मागणी होती की, आम्हाला लग्नाला पोरगी पाहिजे. आता लेटेस्ट बातमी सांगतो, मुंबईतल्या मिथिलेश यादव नावाच्या ट्रॅव्हल व्लॉगरनं बेलारुसमधल्या मुलीशी लग्न केलं, त्यांना बाळही झालं आणि मिथिलेशला बेलारुस गव्हर्नमेंटनं १ लाख २८ हजार रुपये दिलेत. आकडा नीट ऐका १ लाख २८ हजार रुपये. एवढं ऐकून लग्न थटलेल्या पोरांच्या डोळ्यात स्वप्न उभी राहिली असतील, बेलारुसची बायको, गोरं गोमटं बाळ, फॉरेनची सून केल्या असं सांगत गावात मिरवणारी आई, वर त्यांच्या सरकारकडून पैसे. सगळं कसं छान छान. आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकतंय का ? शेठ शंभर टक्के होऊ शकतंय. तुमचं थटलेलं लग्न जमवायला नवा पर्याय आहे, बेलारुस नावाचा देश. कसा तेच व्हिडीओतून समजून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: