Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पंचायत समिती माहिती.

Автор: Sopan Rathod

Загружено: 2021-04-03

Просмотров: 39130

Описание:

पंचायत समितीची रचना
महाराष्ट्रातील २९ ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती आहे.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रत्येक तालुक्यात एक एक पंचायत समिती आहे.मराठवाडा आणि विदर्भात लोकसंख्येनुसार प्रत्येक तालुक्यात एक किंवा एकापेक्षा जास्त पंचायत समित्या आहेत.
पंचायत सर्मिती मतदार संघाला गण असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येचा एक गण असतो. लोकसंख्येनुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मतदार संघांच्या दुप्पट गण निर्माण केले आहेत.
प्रत्येक गणातून एक सदस्य निवडण्यात येतात.
मतदार प्रत्यक्ष मतदान पद्धतीने आपला प्रतिनिधी निवडून पंचायत समितींवर पाठवितात.
पंचायत सदस्यांच्या काही जागा राखीव आहेत त्या अशा
अनुसूचित जातीच्या लोकांकरीता जागा
त्या पंचायत समितीच्या क्षेत्रात राहणा-या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतील. त्यापैकी १/३ जागा त्या जमातीतील ख्रियांकरीता राखीव असतील.
अनुसूचित जमातीच्या लोकांकरीता राखीव जागा
प्रत्येक पंचायत समितीच्या क्षेत्रातील अनुसूचित जमातीकरीता ठेवलेल्या सर्वसाधारण राखीव जागा त्या त्या पंचायत समितीच्या क्षेत्रात राहणा-या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतील.
प्रत्येक पंचायत समितीच्या क्षेत्रात मागास प्रवर्गाकरीता ठेवलेल्या सर्वसाधारण राखीव जागा त्या त्या पंचायत समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या २७% असतील.
स्त्रियांकरीता राखीव जागा
प्रत्येक पंचायत समितीत त्या त्या पंचायत समितीच्या एकूण सदस्यांपैकी १/३ जागा ह्या त्याजमातीतील स्त्रियांकरिता राखीव असतील .
त्यात अनुसूचित ख्रियांच्या राखीव जागा, अनुसूचित जमातीतील ख्रियांच्या राखीव जागा आणि नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांच्या राखीव जागा यांचा समावेश असतेल
राखीव सदस्यांची निवड फिरत्या मतदार संघातून प्रत्यक्ष निवड पद्धतीने होते.
जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पंचायत समितीचे सदस्य मानण्यात येत नाही.
जिल्हा परिषदेची मुदत ५ वर्षे असते.
पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड होते. पंचायत समिती सदस्य त्यांच्यापैकी एकाची सभापती म्हणून व दुस-याची उपसभापती म्हणून निवड करतात. ही निवड पंचायत समितीच्या पहिल्या सभेत होते. निवडणुक प्रक्रिया जिल्हाधिकारी अगर त्यांचे प्रतिनिधी यांचे प्रतिनिधी यांचे मार्फत पार पाडली जाते.
पंचायत समितीचा सेक्रेटरी किंवा सचिव म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतात.
पंचायत समितीच्या सभा दरमहा होतात. एका सभेनंतर दुसरी सभा ३० दिवसांच्या आत बोलविण्यात येते. या सभांना सर्वसाधारण सभा म्हणतात. वर्षातून नियमितपणे १२ किंवा १२ पेक्षा जास्त मासिक सभा होतात. परंतु गरज भासल्यास विशेष सभा घेण्याची तरतूद कायद्यात आहे.
गंभीर स्वरूपाच्या कोणत्याही कारणास्तव पंचायत समिती विसर्जित केली गेल्यास विसर्जनाच्यादिनांकापासून सहा महिने पूर्ण व्हायच्या आत नव्याने निवडणूक घेणे बंधनकार आहे. मात्र अशा असेल.
जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमध्ये विषयावर समित्या नाहीत. परंतु सरपंचाची उपसमिती  नेमण्याची तरतूद आहे.
#learnighub
**Desclimer**
Video Is For Entertainment Purposes Only. Copyright
Disclaimer Under 107 Of The Copyright Act 1976,
Allowance Is Made For "Fair Use" For Purposes Such
As Criticism, Comment, News Reporting, Teaching
Scholarship And Research.
Fair Use AS A Use Permitted By Copyright.
The Following Audio/Video Is Not Meant For Any
Commercial Purpose It Is Just For Showing The
Creativity Of An Artist.
I respect the Original Music Creator and All
Copyright
This Person and Company. All Music& Song Are
Credited To Respective Owners & Artists.
Incase As Being The Copyright Owner If You Have
Any
Issue With Our Content You Can Mail Me At My
Email
(sopanrathod100@gmail.com) We Will Respond
Within 24hrs
Panchyat samiti
Panchyat samiti yojana 2021
Panchyat samiti mahiti
Panchyat samiti mahiti in marathi
Panchyat samiti information
Panchyat samiti Kay aahe
Panchyat samiti yojana 2021 in marathi
Panchyat samiti yojana 2021 Maharashtra
Panchyat samiti mahiti by Learning hub Marathi
पंचायत समिती
पंचायत समिती माहिती
पंचायत समिती संपूर्ण माहिती
पंचायत समिती मराठी माहिती
पंचायत समिती माहिती मराठी मध्ये
पंचायत समितीची कार्यें
पंचायत समिती काय आहे
पंचायत समिती सभापती
पंचायत समिती गटविकास अधिकारी

Hello friends,
I am sopan rathod and on my channel "Learning Hub Marathi" you will get this kind of videos, like educational, motivational, technical, opinions, interesting fact, speech and also I will share my experience about these things..
Guys I need your support so please show your support.
Have a wonderful day
#learninghub
#learning_hub
#learninghubmarathi
Learning hub marathi by sopan
#learning hub
#learn hub
#learn with sopan
#learnig marathi
#Learnighub
#Grampanchyat
#maharashtra
#sarpanch
#panchayatsamiti
#gramsevak
#maharashtragramsevak
#Gramsevak​, #Grampanchayat​, #Panchyatsamiti​, #zillaparishad​, #PanchayatSamiti​, #ग्रामसभा​, #पंचायत​ समिती, BDO, #ZP​, #zp​, #जिल्हापरिषद
#gramsevak​ #gramsevak​ #gramsevak_uncle​ #gramsevakyojna​ #gramsevakbharati​ #gramsevakonlineclasses​ #gramsevakjobs​ #megabharti​ #megabharti_official​ #saralseva​ #saralsevatrust#PanvhayatSamiti​ #BDO​ #BLOCKDEVELOPMENTOFFICER​ #SARPANCHSAMITI​ #पंचायतराज​ #STIRCP​ #panchayatraj​ #Indianpolity​ #RAJYASEVA​ #राज्यसेवा​
#MPSC2020​, #PSIpreperation2020​, #STIpreperation2020​,#ASOpreperation2020​, #stircp​ #TaxAssistance​,#CLERK​,EXCISE,#तलाठी​-MIDC- ग्रामसेवक,महापोर्टल, #Motivationalvideo #Panchyatsamiti​

पंचायत समिती माहिती.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

नगरपालिका /नगरपरिषद/नगरसेवक काय करतो तू आता ,🤣🤣🤣🤣भाग 1

नगरपालिका /नगरपरिषद/नगरसेवक काय करतो तू आता ,🤣🤣🤣🤣भाग 1

पंचायत समिती म्हणजे काय ? 🔴 पंचायत समितीचा कार्यकाल ,सभापती व उपसभापती कार्यकाल 🔴 Panchayat Samiti

पंचायत समिती म्हणजे काय ? 🔴 पंचायत समितीचा कार्यकाल ,सभापती व उपसभापती कार्यकाल 🔴 Panchayat Samiti

सरपंच गाव काम आणि तुम्ही /पोलीस भरती आरोग्य सेवक MHTET  एकदा पहा 1 ही मार्क जाणार नाही

सरपंच गाव काम आणि तुम्ही /पोलीस भरती आरोग्य सेवक MHTET एकदा पहा 1 ही मार्क जाणार नाही

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती पहा सविस्तर जाहिरात पात्रता निकष

हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती पहा सविस्तर जाहिरात पात्रता निकष

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष कसं ठेवायचं? सरपंच आणि सदस्यांचं मानधन किती?

Gram Panchayat Election : ग्रामपंचायतीच्या कामावर लक्ष कसं ठेवायचं? सरपंच आणि सदस्यांचं मानधन किती?

Panchaya Samiti | पंचायत समिती सभापतीची कामे | Grampanchayat Mahiti Marathi | Panchayat Samiti

Panchaya Samiti | पंचायत समिती सभापतीची कामे | Grampanchayat Mahiti Marathi | Panchayat Samiti

पंचायत राज चालु घडामोडी | Vitthal Kangane Sir

पंचायत राज चालु घडामोडी | Vitthal Kangane Sir

Grampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? ABP Majha

Grampanchayat Election | ग्रामपंचायत निवडणूक कशी होते? ABP Majha

DPDC ( जिल्हा नियोजन मंडळ ) म्हणजे काय?|| Z. P , नगरपालिका यांच्या विकास कामाला पैसे कुठून येतात ??

DPDC ( जिल्हा नियोजन मंडळ ) म्हणजे काय?|| Z. P , नगरपालिका यांच्या विकास कामाला पैसे कुठून येतात ??

Jilha Parishad Information Marathi in Marathi | जिल्हा परिषदेची रचना कशी असते? | Panchayat Raj

Jilha Parishad Information Marathi in Marathi | जिल्हा परिषदेची रचना कशी असते? | Panchayat Raj

पंचायत राज -ग्रामपंचायत (संपूर्ण Revision) By Pawan Sir

पंचायत राज -ग्रामपंचायत (संपूर्ण Revision) By Pawan Sir

जिल्हा परिषद माहिती | Zilha Parishad Nivadnuk | Jilha Parishad Information Marathi in Marathi | ZP

जिल्हा परिषद माहिती | Zilha Parishad Nivadnuk | Jilha Parishad Information Marathi in Marathi | ZP

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय ? त्यांची निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते समजून घ्या |BolBhidu

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय ? त्यांची निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी असते समजून घ्या |BolBhidu

पंचायतराज: पंचायत समिती - Panchayat samiti (IMP Lecture) By Vijaykumar Shinde Sir

पंचायतराज: पंचायत समिती - Panchayat samiti (IMP Lecture) By Vijaykumar Shinde Sir

जिल्हा परिषद माहिती. @learninghubmarathisopan

जिल्हा परिषद माहिती. @learninghubmarathisopan

जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

ग्रामसभा Mpsc पोलीस भरती सरळसेवा

ग्रामसभा Mpsc पोलीस भरती सरळसेवा

जिल्हा परिषद राज्यशास्त्र | Zilla Parishad Political | Direct मुद्दा

जिल्हा परिषद राज्यशास्त्र | Zilla Parishad Political | Direct मुद्दा

थोडक्यात पण महत्त्वाचे ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद || #gram_panchayats #zp #uo_academy

थोडक्यात पण महत्त्वाचे ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद || #gram_panchayats #zp #uo_academy

जिल्हा परिषद बद्दल संपूर्ण माहिती / गावकरी युवा /स्पर्धा परीक्षा उपयुक्त

जिल्हा परिषद बद्दल संपूर्ण माहिती / गावकरी युवा /स्पर्धा परीक्षा उपयुक्त

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com