श्री दत्त देवस्थान || श्री क्षेत्र देवगड || नेवासा || नगर || Devgad Devsthan || Nevasa || Nagar ||
Автор: Crazy Bap Lek
Загружено: 2023-10-04
Просмотров: 5142
श्री दत्त देवस्थान || श्री क्षेत्र देवगड || नेवासा || नगर || Devgad Devsthan || Nevasa || Nagar ||
==========================
Track download link free-
Lord shree krishna11:26 10.98
• Lord Krishna No Copyright Music ( Audio St...
==========================
Hi Friends
Crazy Bap Lek या Youtube channel वर आपले स्वागत आहे.
आजच्या vlaog मध्ये आपण श्री दत्त देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी भेट दिली आहे.
हे देवस्थान नगर - छ. संभाजीनगर रोडवर 60km अंतरावर आल्यावर डाव्या बाजूला 6km वर असून प्रवरेच्या तिरावर आहे. श्री दत्त मूर्ती, मंदिर व देवस्थान परिसर अत्यंत सुंदर असून मन प्रसन्न होते.
तुम्हीही या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.
मित्रांनो जर आपल्याला हे ठिकाण तसेच हा माझा Vlog आवडला असेल तर नक्की like करा. Share करा. तुम्हाला हे ठिकाण कसे वाटले हे comment मधे नक्की सांगा. चॅनल वर नविन असाल तर नक्की Subscribe सुद्धा करून बेल ला क्लिक करा.
Crazy Bap Lek या YouTube च्यानेल ला भेट दिल्याबद्दल 🙏 धन्यवाद🙏
#दत्तमंदिर
#दत्तात्रयदेवस्थान
#देवगड
#दत्तदेवस्थानदेवगड
#नेवासा
#crazybaplek
#devgad
#dattamandirdevgad
#devgadnevasa
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: