मराठी माणूस असा झाला अमेरिकेत खासदार! | Dr. Shri Thanedar | EP - 1/2 | Behind The Scenes
Автор: Think Bank
Загружено: 2023-03-01
Просмотров: 30060
बेळगावात जन्म झालेल्या श्री ठाणेदार यांनी अमेरिकेत जाऊन व्यवसाय कसा उभारला? व्यवसाय ऐन भरात असताना आलेल्या आर्थिक मंदीला त्यांनी कसं तोंड दिलं? व्यवसायात जम बसवल्यानंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय का घेतला?
अमेरिकेतील मराठी खासदार श्री ठाणेदार यांची विशेष मुलाखत, भाग १...
===
'व्हायटल संवाद' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी भेट द्या : https://thinkbank.in/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: