Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 4 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka/Paneer Khir recipe

Автор: Sarita's Kitchen

Загружено: 2022-01-25

Просмотров: 519388

Описание:

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 4 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka/Paneer Khir recipe

प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश असतो आज के बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा के बनवायचा ही ठरविण्यातच जास्त वेळ जातो . आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल|
असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे जय रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील .

इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--

बटाटा भाजी -
बटाटे 4 मध्यम / 250 ग्राम
तेल 2 चमचे
तमालपत्र 1
दालचीनी 1 इंच
हिरवी वेलची 3
मसाला वेलची 1
जिरे 1 चमचा
बारीक चिरलेला कांदा 1 मोठा
आले लसूण पेस्ट 1 चमचा
टोमॅटो बारीक चिरून 2 मध्यम
हळद अर्ध चमचा
मिरची पावडर 1 चमचा
धने पूड 1 चमचा
किचन किंग मसाला 1 चमचा + 1/2 चमचा
मीठ
पानी 2 -3 चमचे
कसूरी मेथी 1 मोठा चमचा
कोथिंबीर

वरण :-
तूर डाळ पाव वाटी
मूग डाळ 1 चमचा
हळद
मीठ
हिंग
तूप 1 चमचा
जिरे
कोथिंबीर

मटार भात :-
तांदूळ वाटी
तूप चमचा
जिरे चमचा
तमालपत्र
काळी मिरे 4
मटार अर्धी वाटी
कांदा 1 लहान
पानी 2 वाटी
मीठ

पनीर पाकोड रेसिपी -

पनीर 200 ग्राम
बेसन 1 वाटी
ओवा पाव चमचा
जिरे पाव चमचा
कोथिंबीर 2 चमचे
मीठ
पानी
काळी मिरी पूड 1 चिमटी
खाण्याचा सोडा 1 चिमटी
तळणीसाठी तेल

हिरवी चटणी रेसिपी :-

कोथिंबीर 1 वाटी
पुदिना पाव वाटी
हिरवी मिरची 1
मीठ
साखर
लिंबू रस पाव चमचा
ताजे दही 1 मोठा चमचा

शेवई खीर :-
शेवई पाऊण वाटी
साखर अर्धी वाटी
पानी पाव वाटी
दूध अर्धा लीटर
वेलची केसर अर्क 1 चमचा
आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता काप
तूप 2 चमचे

#रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचेजेवण #महाराष्ट्रीयनस्वयंपाक #महाराष्ट्रियनथाळी
#साधीथाळी #स्पेशलवेजथाळी #व्हेजथाळी #थाळीरेसिपी #महाराष्ट्रियनजेवण #सरिताकिचनथाळी
#फुलकारेसिपी #चपातीरेसिपी #पुरिभाजीरेसिपी #पुरीभाजीरेसिपी #पुरीवालेआलू #बटाटाभाजीरेसिपी #पनिरपाकोडेरेसिपी #पाकोडेरेसिपी #पनीरपाकोडे #हिरवीचटणी #पुदिनाचटनिरेसिपी
#मतारभटरेसिपी #मटारपुलाव #मटारपुलावरेसिपी #स्पेशलव्हेजथाळी #थाळी4
#rojchyajevanachithali #maharashtrianthali #sadhithali #speialvegthali #vegthalirecipe #thalirecipe #maharashtrianjevan #saritaskitchenthali
#saritarecipes #saritaskitchen #fulakarecipe #chapatirecipe #puribhajirecipe #batatabhajirecipe #panirpakoderecipe #hirvichatanirecipe #pudinachatani #matarbhatrecipe #matarpulav
specialvejthali4 #thali4 #saritarecipes

नमस्कार,

जो पदार्थ / टॉपिक पाहायचा त्या टाइम वर क्लिक करा ।

थाळी मेनू 00:00
introduction 0:36
तयारी 1:37
मटार पुलाव 2:59
खीर 4:46
जीरा वरण 6:39
बटाटा भाजी 7:44
पनीर पाकोडे 10:35
फुलके 12:36

कशी वाटली थाळी कमेन्ट मध्ये नक्की सांगा.
धन्यवाद.
सरिता

आजच्या थाळी मध्ये आपण खाली पदार्थ बनवले आहे आणि त्याना खालील प्रमाणे नावाने ओळखले जाते

मटार भात, मटार पुलाव, मटार पुलाव रेसपी, मटार भात रेसिपी, कूक्कर मध्ये मटार भात/ पुलाव, पुलाव रेसिपी, जिरा राइस रेसिपी, शेवई खीर, खीर रेसिपी, तांदळाची किर सिद्ध अशीच बनवली जाते, पनीर पाकोडे किंवा पनिरचे भजी, पनीर पाकोड रेसिपी, वरण भात रेसिपी, वरण रेसिपी, सध्या भात आणि वरण रेसिपी, फुलका रेसिपी किंवा चपाती रेसिपी किंवा पुरी रेसिपी सुद्धा बनवू शकता. या थाळी मध्ये पुरी रेसिपी सुद्धा चांगली लागेल. मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी ही थाळी बनवताना आपण फुलका किंवा चपाती ऐवजी पुरी बनवू शकता.
पाकोडे सोबत पुदिन्याची हिरवी चटणी अप्रतिम लागते, पुदिना चटणी रेसिपी किंवा हिरवी चटणी रेसिपी अगदी झटपट होते, जेवणाची लज्जत वाढवते, ही हिरवी चटणी असेलल तर कोशिंबीर असण्याची गरज नाही. जेवणाचे संपूर्ण ताट तयार होईल.
त्याचसोबत मुख्य भाजी आहे बटाटा भाजी, ही भाजी चपाती फुलका पुरी दोन्ही सोबत मस्त लागते, यालाच पुरीवाले आलू, आलू पुरी सबजी असेही म्हणतात. पुरीभाजी जी महाराष्ट्रियन थाळी म्हणून मिळते टी अशीच थोड्या फार फरकाने तयार होते.

महाराष्ट्रियन थाळी, रोजच्या जेवची थाळी, महाराष्ट्रियन जेवण, थाळी रेसिपी, स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी रेसिपी, झटपट कार्यक्रमासाठी व्हेज थाळी, थाळी रेसिपी सरिता किचन, थाळी 4, महाराष्ट्रियन स्वयंपाक, किचन टिप्स संहित संपूर्ण थाळी, संपूइरण स्वयंपाक, rojchya jevnachi thali, maharashtrian thali, thali recipe, saritas kitchen, sarita recipes, saritas kitchen thali recipe, rojchya jevnacha sadha swayampak, sampurn swayampak mahtvachya kitchen tips sahit, kitchen tips for cooking, saritas kitchen reicipe, saritas kitchen biryani, reicpe, thali recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 4 | महाराष्ट्रियन रेसिपी fulaka/Paneer Khir recipe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळी | शाक भाजी, केशरी शिरा, मसाले भात |Special Veg Thali SaritasK

अस्सल मराठमोळी लग्नाच्या पंगतीतली थाळी | शाक भाजी, केशरी शिरा, मसाले भात |Special Veg Thali SaritasK

रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|

रोजच्या जेवणात काय बनवायचं? रविवारच्या स्पेशल थाळी 2 | महाराष्ट्रियन चिकन थाळी रेसिपी chicken curry|

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 1 | महाराष्ट्रियन रेसिपी Shevga/methi zunka recipe

होळी स्पेशल पुरणपोळी थाळी | बिना कांदा लसुण नेवैद्य, योग्य नियोजन संपूर्ण स्वयंपाक/ Puranpoli recipe

होळी स्पेशल पुरणपोळी थाळी | बिना कांदा लसुण नेवैद्य, योग्य नियोजन संपूर्ण स्वयंपाक/ Puranpoli recipe

पेट भर जाएगा मगर मन नहीं | रेस्टोरेंट और पार्टी स्टाइल -  आलू गोभी की सब्जी|

पेट भर जाएगा मगर मन नहीं | रेस्टोरेंट और पार्टी स्टाइल - आलू गोभी की सब्जी|

ना सातारची, ना कोल्हापूरची, ही थाळी अवघ्या महाराष्ट्राची | महाथाळी भाग १ Maharashtrian Thali Saritas

ना सातारची, ना कोल्हापूरची, ही थाळी अवघ्या महाराष्ट्राची | महाथाळी भाग १ Maharashtrian Thali Saritas

अस्सल मराठमोळी भन्नाट चवीची व्हेज मराठा | व्हेज मराठा | Veg Maratha | Restaurant Style Veg Maratha

अस्सल मराठमोळी भन्नाट चवीची व्हेज मराठा | व्हेज मराठा | Veg Maratha | Restaurant Style Veg Maratha

Иностранная невестка - беда в иранской традиционной семье

Иностранная невестка - беда в иранской традиционной семье

दीड तासात स्पेशल व्हेज थाळी मार्गशीर्ष गुरुवार असो वा नवीन वर्ष /matar paneer recipe saritas kitchen

दीड तासात स्पेशल व्हेज थाळी मार्गशीर्ष गुरुवार असो वा नवीन वर्ष /matar paneer recipe saritas kitchen

Rice flour Dosa and potato bonda can be easily made in wood stove. .village kitchen recipe

Rice flour Dosa and potato bonda can be easily made in wood stove. .village kitchen recipe

НАДЕЖДИН:

НАДЕЖДИН: "Наши власти сильно напряглись - я видел". Что было с Наоко, кто при Путине, РЕГИОНЫ, мир

सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali

सणसुद /पाहुण्यांसाठी स्पेशल व्हेज थाळी | लग्नासारखे शाही पनीर, टोमॅटो पुलाव, दूधपाक Special VegThali

💥Вы НЕ ПОВЕРИТЕ! Сенаторы РАЗНЕСЛИ “мирный план” Трампа. Шокирующие новости из Белого дома @ВОТ ЧТО

💥Вы НЕ ПОВЕРИТЕ! Сенаторы РАЗНЕСЛИ “мирный план” Трампа. Шокирующие новости из Белого дома @ВОТ ЧТО

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe

रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 9 | महाराष्ट्रियन रेसिपी vangi bhat/kanda bhaji recipe

आठवडाभर रात्रीच्या जेवणाचे पौष्टिक वेगळे प्रकार | Easy and Tasty Lunch Recipe | Breakfast recipes

आठवडाभर रात्रीच्या जेवणाचे पौष्टिक वेगळे प्रकार | Easy and Tasty Lunch Recipe | Breakfast recipes

आज केली लेकीच्या आवडीची चमचमीत कच्छी दाबेली । Kachchi Dabeli Recipe Madhura

आज केली लेकीच्या आवडीची चमचमीत कच्छी दाबेली । Kachchi Dabeli Recipe Madhura

गणेशोत्सव स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान मुलांना आवडेल अशी मिनी व्हेज थाळी खास गणेश चतुर्थीसाठी/ Thali

गणेशोत्सव स्पेशल व्हेज थाळी - 2/ लहान मुलांना आवडेल अशी मिनी व्हेज थाळी खास गणेश चतुर्थीसाठी/ Thali

ऑफिस डब्यासाठी १५ मिनिटांत बनवा ४ भाताचे प्रकार आणि कोशिंबिरी । सोया पुलाव, पालक पुलाव, दही बुत्ती

ऑफिस डब्यासाठी १५ मिनिटांत बनवा ४ भाताचे प्रकार आणि कोशिंबिरी । सोया पुलाव, पालक पुलाव, दही बुत्ती

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/ bhendi recipe

रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/ bhendi recipe

Гранат без мифов: косточки, сок и здоровье. Как есть, чтобы было вкусно и полезно

Гранат без мифов: косточки, сок и здоровье. Как есть, чтобы было вкусно и полезно

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]