Walmik karad याची पत्नी Manjili Karad हीने मनोज जरांगेंकडे न्याय मागितला, अचानक चर्चेत का आली ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-01-16
Просмотров: 243593
#BolBhidu #WalmikKarad #ManjiliKarad
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव घेतलं गेलं अगदी तेव्हापासून कराडच्या कोणत्याही कार्यकर्त्यांकडून, कराडच्या कुटुंबीयांकडून एक चकार शब्द बाहेर निघाला नव्हता. पण ज्या दिवशी कराडची पोलिस कोठडी संपली, त्याला न्यायायलाय पुन्हा आणण्यात आलं, मोक्काची कारवाई झाली त्या दिवशी वाल्मिक कराडची आई, बायको आणि कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडून होते, परळी देखील बंद करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, टॉवरवर चढून आंदोलनं केली..त्यातही १५ जानेवारीला अचानक कराडच्या पत्नीने माध्यमांसमोर येत "मी पण मराठा आहे मला पण न्याय मिळाला पाहिजे”हे विधान केलंय…त्यामुळे कराडची पत्नी, आई आणि कार्यकर्ते अचानक का अॅक्टिव्ह झालेत यामागची कारण काय ? समजून घेऊ या व्हिडिओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: