Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते.

Автор: Gav Bhatkanti

Загружено: 2025-11-30

Просмотров: 19828

Описание:

This grandmother, bent with age, has been living alone in the forest for the past 40 years. | What fear, | What loneliness?

आपण 'डिजिटल इंडिया' बोलतो... पण ही आजी आजही 'निसर्ग इंडिया' जगते. तिच्या हातांवरचे हे ओरखडे, तिच्या पायावरचे हे डाग... हे तिच्या कष्टाचे प्रतीक आहेत. हेच तिला सांगतात की, तिने आयुष्यभर मेहनत केली आहे,

“रानाच्या शांत कुशीत…
पक्ष्यांच्या गाण्यात…
झाडांच्या सावलीत…
आणि वाऱ्याच्या कुजबुजीत दडलेलं आहे या ‘रान माउली’चं आयुष्य.”

आपण पाहिलं, गेल्या ४० वर्षांपासून ही 'रान माउली' एकटी राहते. तिचं शरीर वाकलं असेल, पण तिची इच्छाशक्ती आणि मन लोखंडासारखं कणखर आहे. वयाचं शतक गाठायला आलं, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे.
काय आहे तिच्या निरोगी दीर्घायुष्याचं रहस्य हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला

A nature deity living in the forest for 50 years with animals and plants How does the grandmother live without fear of the tiger? YouTube

वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या ह्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते. | कसली भीती | कसलं एकटेपण?

‪@GavBhatkanti‬ ‪@Mivatsaru‬
#lifeinforest #villagelife #maharashtra_village_life #marathimanuspradip #saguna #sagunaaaji
#tornamai #rurallife #dhangarijivan #kokaniranmanus #marathinews
#graminjivan #abpmajha #saamtvmarathi #tv9marathilive #siduhake #dhangarijivan #banaihake

Key words :
Thanks for watching ‪@GavBhatkanti 🙏🏼❤️

गाव भटकंती #gavbhatkanti

------------ गाव भटकंती ---------------
For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
Email : [email protected]
Youtube-    / @gavbhatkanti  
Instagram -   / gav_bhatkanti  
Facebook - https://www.facebook.com/share/nr9cNZ...
_______________________________________________
© All of the content in this video is made by the creator gavbhatkanti. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

वयाच्या शंभरी कडे झुकलेल्या आजी गेली ४० वर्षे रानात एकटी कशी राहते.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आईची आठवण काढून नवीन आजी रडायला लागली

आईची आठवण काढून नवीन आजी रडायला लागली

50 वर्षांपूर्वी आईकडून आणलेला हा वेल अजूनही कसा काय जिवंत ठेवला आहे आजीने? या वेलाने कसे जगवले तिला?

50 वर्षांपूर्वी आईकडून आणलेला हा वेल अजूनही कसा काय जिवंत ठेवला आहे आजीने? या वेलाने कसे जगवले तिला?

सासू सूना मधे तुफान जुगलबंदी

सासू सूना मधे तुफान जुगलबंदी

40 गाईन सोबत गडदीत राहणारे आजी - आजोबा  | cave life | गडदीतील जीवन | cave life in tribal aria.

40 गाईन सोबत गडदीत राहणारे आजी - आजोबा | cave life | गडदीतील जीवन | cave life in tribal aria.

कोकणातील एक गाव तळवली । समर्थ कळंबाटे । निसर्ग । संस्कृती आणि परंपरा

कोकणातील एक गाव तळवली । समर्थ कळंबाटे । निसर्ग । संस्कृती आणि परंपरा

हृदयाला पिळवटून टाकणारा सुपरहिट मराठी मूवी

हृदयाला पिळवटून टाकणारा सुपरहिट मराठी मूवी "टिंग्या" | Tingya | Superhit Marathi Movie

बाणाईने बनवली माझ्या आवडीची चवळी बटाटा भाजी | chavlichi bhaji recipe | BanaisRecipe

बाणाईने बनवली माझ्या आवडीची चवळी बटाटा भाजी | chavlichi bhaji recipe | BanaisRecipe

गावाकडचे हॉल वरचे लग्न Lagna - उंडाळे कराड 😍 | Undale Karad Marriage | S For Satish | Karad, Satara

गावाकडचे हॉल वरचे लग्न Lagna - उंडाळे कराड 😍 | Undale Karad Marriage | S For Satish | Karad, Satara

पहिल्यांदाच घरांमध्ये विजेचा प्रकाश पोचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मोठा होता 😀

पहिल्यांदाच घरांमध्ये विजेचा प्रकाश पोचल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मोठा होता 😀

वडापावच्या मसाल्याची सिक्रेट रेसिपी | how to make vada pav masala | Indian burger | #vadapav recipe

वडापावच्या मसाल्याची सिक्रेट रेसिपी | how to make vada pav masala | Indian burger | #vadapav recipe

जिथे जायला वाटच नाही तिथे या जंगलात 🌲 कशा राहतात फक्त या दोनच मावशी बघा | Village Women | Payvata

जिथे जायला वाटच नाही तिथे या जंगलात 🌲 कशा राहतात फक्त या दोनच मावशी बघा | Village Women | Payvata

अनाथ आजी-आजोबांची मुलाखत

अनाथ आजी-आजोबांची मुलाखत

फक्त अळुवडी मिळणारे महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर तीही घरगुती अस्सल चवीची aluvadi centre in pune mandai

फक्त अळुवडी मिळणारे महाराष्ट्रातलं एकमेव सेंटर तीही घरगुती अस्सल चवीची aluvadi centre in pune mandai

आजारी पडल्यावर जात्यावर दळून बनवले पारंपारीक पद्धतीने हुलग्याचे माडगे | Hulagyache Madge Recipe

आजारी पडल्यावर जात्यावर दळून बनवले पारंपारीक पद्धतीने हुलग्याचे माडगे | Hulagyache Madge Recipe

50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्या आजीला आधार आहे फक्त एका कोंबड्याचा आणि चार बकऱ्यांच्या😱

50 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 80 वर्षाच्या आजीला आधार आहे फक्त एका कोंबड्याचा आणि चार बकऱ्यांच्या😱

पासपोर्ट साठी मी घरी आले...पण घरी जी गोष्ट ऐकली त्याने माझा आत्माच हादरला..! Lyfstory

पासपोर्ट साठी मी घरी आले...पण घरी जी गोष्ट ऐकली त्याने माझा आत्माच हादरला..! Lyfstory

माणूस कोणत्याही जातीचा असो त्याला कोणाचाही रक्त चालतं | Sambhaji Supnar | Banda Rupaya | Podcast

माणूस कोणत्याही जातीचा असो त्याला कोणाचाही रक्त चालतं | Sambhaji Supnar | Banda Rupaya | Podcast

खायला गाडगंभर कोरड्यास आणि टोपलंभर भाकरी | Subhadra Koli | Podcast | Banda Rupaya | बंदा रूपाया

खायला गाडगंभर कोरड्यास आणि टोपलंभर भाकरी | Subhadra Koli | Podcast | Banda Rupaya | बंदा रूपाया

घरी बहिणीचा त्रास होत होता म्हणून सोडले आश्रमात

घरी बहिणीचा त्रास होत होता म्हणून सोडले आश्रमात

मूल दोन वर्षाचं असताना मालक गेले, सासरच्या लोकांनी अंतर दिलं मग माहेरी राहून कशी लढते ही माऊली?

मूल दोन वर्षाचं असताना मालक गेले, सासरच्या लोकांनी अंतर दिलं मग माहेरी राहून कशी लढते ही माऊली?

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]