रेशीम शेती संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञान | Sericulture Farming Information & Technology
Автор: Organic Katta
Загружено: 2025-06-28
Просмотров: 1248
नमस्कार शेतकरी बंधु आणि भगिनींनो! आपल्या संगळ्यांच ऑर्गनिक कट्ट्यावर स्वागत ! तुतिपालन म्हणजेच रेशीम शेती हे एक निश्चित उत्पादन मिळवून देणार पीक ठरत आहे. कापसाचा बेल्ट मानला जाणारे बीड, यवतमाळ सारखे जिल्हे आता रेशीम शेती कडे वळत आहेत आणि चांगल उत्पन्न घेत आहेत. परंतु शास्रशुद्ध आणि परिपूर्ण माहिती न घेतल्या मुळे अनेकदा रेशीमच्या बॅच वाया जाऊन नुकसान देखील होताना दिसत आहे. त्यामुळे रेशीम शेतीतले बारकावे काय आहेत हे जाणून घेणही तितकंच महत्व महत्वाच आहे. हे रेशीम शेतीच संपूर्ण तंत्रज्ञान आणि त्यातील बारकावे आपण मुक्तेश्वर कडभाणे राहणार भिलेगाव, तालुका परळी, जिल्हा बीड यांच्या कडून. रेशीम शेतीबद्दल अजून सखोल माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांना 9595459808 या नंबरवर संपर्क करू शकता.
Timestamp:
1. प्रस्तावणा - 0:00
2. शेतकरी रेशीम शेतीकडे का वळत आहेत? - 0:52
3. रेशीम शेतीची सुरुवात कशी करावी? - 2:35
4. तुती लागवडी साठी कोणता वाण निवडावा? - 5:44
5. तुतीची रोप लागवड - 8:00
6. रोपांवर येणाऱ्या रोग - किडी आणि उपाय 10:30
7. रेशीम पालणासाठी शेडची रचना कशी असावी? - 14:40
8. शेडमध्ये तापमान कस नियंत्रित ठेवावी? - 19:19
9. रेशीमची बॅच घेण्याअगोदर काय पूर्वतयारी काय करावी? - 21:00
10. चॉकीची हाताळणी कशी करावी? - 23:20
11. मोल्ट अवस्था कोणत्या - 25:00
12. रेशीम अळयांवर कोणते रोग येतात ? - 28:50
13. रेशीम आळयांवर येणाऱ्या रोगांवर उपाययोजना 28:50
14. रेशीम शेतीचे आर्थिक काय? - 32:00
आपले शोध
१. #रेशीम_शेती_मराठी_माहिती
२. #रेशीम_शेती_संपूर्ण_मार्गदर्शन
३. #रेशीम_शेती_कशी_करावी_मराठी_माहिती
४. #रेशीम_शेती_तंत्रज्ञान
५. #रेशीमशेतीची_सुरुवात_कशी_करावी?
६. #तुतीपालन_कसे_करावे?
७. #तुती_लागवडीसाठी_कोणती_जात_निवडावी?
८. #तुती_लागवडीसाठी_कोणता_वाण_निवडावा?
९. #रेशीम_शेती_करताना_शेडची_रचना_कशी_करावी?
१०. #तुती_लागवड_करताना_अंतर_काय_असावे?
११. #तुती_लागवडी_साठी_शेत_जमीन_कशी_असावी?
१२. #तुतीची_चांगली_वाढ_होण्यासाठी_खत_व्यवस्थापन_कसे_करावे?
१३. #तुती_मध्ये_पाणी_व्यवस्थापन_कसे_करावे?
१४. #तुती_शेडचे_निर्जंतुकीकरण_कसे_करावे?
१५. #रेशीम_पालणासाठी_शेडमध्ये_तापमान_नियंत्रित_राहण्यासाठी_काय_करावे?
१६. #रेशीम_किडींना_खाद्य_टाकण्याच्या_वेळा_कोणत्या?
१७. #रेशीम_किडींवर_कोणते_रोग_येतात?
१८. #रेशीम_किडींवर_येणाऱ्या_रोगांसाठी_काय_उपाय_योजना_कराव्यात?
१९. #चंद्रिकातून_कोष_काढताना_काय_काळजी_घ्यावी?
२०. #रेशीम_किडींवर_येणाऱ्या_उजी_माशीचे_नियंत्रण_कसे_करावे?
२१. #वर्षभरात_रेशीमच्या_अधिकाधिक_बॅच_घेण्यासाठी_काय_करावे?
२२. #रेशीम_शेतीतून_वर्षाकाठी_किती_उत्पन्न_मिळत?
२३. #How_to_do_sericulture?
२४. #How_to_do_sericulture_farming?
२५. #How_to_do_sericulture_farming_in_India?
२६. #Sericulture_farming_complete_guidance
२७. #Reshimkheti_kaise_kare?
२८. #Reshimkheti_ki_puri_jankari?
#sericulture #indiansericulture #bangloremarket #banglore #reshimsheti
• सोलर ट्रॅप कसा बनवायचा ? | सोलर ट्रॅप लावा...
• माती परीक्षण कसे करावे ? | How to do soil ...
• कलिंगडाचे उन्हापासून संरक्षण कसे करावे ? |...
• सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा | सेंद्रिय कर्बा...
• उन्हाळ्यात दुध वाढीसाठी काय करावं | अझोला ...
• बीडच्या रेशीमकोष बाजारपेठेची यशोगाथा #रेशी...
• कमी पाण्यात करा फळबागांचे व्यवस्थापन | उन्...
आपल्या ऑरगॅनिक कट्ट्याला फॉलो करायला विसरू नका –
Instagram link - https://tinyurl.com/42v4wu5x
Facebook Page Link - https://tinyurl.com/yv2j66wn
You tube channel link - https://tinyurl.com/ymjmap85
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: