Organic Katta

नमस्कार शेतकरी बांधवांनो...!
आजच्या काळाची गरज असलेला विषय म्हणजे "सेंद्रिय शेती". शास्त्रशुध्द पध्दतीने, NPOP नियमावलीला धरून विषमुक्त सेंद्रिय शेती कशी करायची याबद्दल अचूक आणि परिपूर्ण महिती तुम्हाला आपल्या ऑरगॅनिक कट्टा या युट्युब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे…!

For enquiries :
[email protected]