Artificial Intelligence शेतीमध्ये कसं काम करत ?
Автор: Organic Katta
Загружено: 2025-04-20
Просмотров: 29782
नमस्कार शेतकरी बंधु आणि भगिनींनो, शेती करत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर कसा फायदा होतो आणि ऊस पिकामद्धे AI (Artificial Intelligence) चा वापर करून कस उत्पादन वाढवता येत हे आपणास या व्हिडीयोच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे व्हिडीयो शेवटपर्यंत पाहा. AI तंत्रज्ञान ऊस शेतीमध्ये कस वापराव याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रवींद्र देवरवाडे रा. देवळा ता. अंबाजोगाई जि. बीड यांना 98238 08867 या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद !
Timestamps
1. प्रस्तावणा 0:00
2. AI ची शेतीमद्धे गरज काय ? - 1:02
3. AI शेतामध्ये कसं बसवल जात ? - 3:03
4. एक AI यूनिट किती क्षेत्रावर काम करते ? - 6:08
5. AI कोणकोणत्या घटकांची माहिती देते ? - 8:10
6. AI चे फायदे काय ? - 10:00
7. AI चा इतर पिकांमध्ये वापर ? - 16:07
8. AI छोट्या शेतकऱ्याला परवडते का ? - 17:33
9. शेतकरी अनुभव - 19:41
आपले शोध
AI तंत्रज्ञान म्हणजे काय ?
AI तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर कसा करावा ?
AI चा वापर केल्याने उत्पादन वाढते का?
AI चा ऊस पिकामद्धे वापर कसा करावा ?
AI शेती म्हणजे काय ?
कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेती क्षेत्रामध्ये वापर
शेती आणि एआय
शेती आणि AI
What is AI Technology
How to use AI technology in farming
How to use AI technology in Agriculture
How to use AI in sugarcane crop
How to increase crop yield by using AI technology
What is AI in agriculture?
sheti ani AI
#farmingtechonology #ai #कृत्रिमबुद्धिमत्ता #technology #एआय #artificialintelligence #sugarcane #aws #automaticfarm
• माती परीक्षण कसे करावे ? | How to do soil ...
• कलिंगडाचे उन्हापासून संरक्षण कसे करावे ? |...
• सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा | सेंद्रिय कर्बा...
• उन्हाळ्यात दुध वाढीसाठी काय करावं | अझोला ...
• बीडच्या रेशीमकोष बाजारपेठेची यशोगाथा #रेशी...
• कमी पाण्यात करा फळबागांचे व्यवस्थापन | उन्...
आपल्या ऑरगॅनिक कट्ट्याला फॉलो करायला विसरू नका –
Instagram link - https://tinyurl.com/42v4wu5x
Facebook Page Link - https://tinyurl.com/yv2j66wn
You tube channel link - https://tinyurl.com/ymjmap85
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: